Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या संचालकपदी विकास जगताप यांची निवड..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 9 November 2024, 14:57

उरुळी कांचन, (पुणे) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या संचालकपदी खंबेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव व उरुळी कांचन (ता. हवेली) येथील विकास शिवराम जगताप यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे. नामनिर्देशित माध्यमिक शाळांच्या व्यवस्थापकीय संस्थांच्या प्रतिनिधीं मधून ही निवड करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आदेशानुसार निवडीचे पत्र नुकतेच त्यांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय संचालकपदी विकास जगताप यांची नियुक्ती झाल्याबद्दल परिसरातील राजकीय, सामाजिक, शौक्षणिक मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. पुणे विभागाची कार्यकारी समिती ही कार्यकारी, आर्थिक आणि प्रशासकीय कार्यपद्धतीं बाबत नियम आणि कायदे तयार करण्यासाठी, आवश्यक असल्यास सुधारणा करण्यासाठी आणि इतर बाबींबाबत कर्तव्य पार पाडण्यासाठी निवडण्यात येते.

महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ते मधील महत्त्वाचा टप्पा मानला जातात. या परीक्षा घेणार्या मंडळावर गेल्या अनेक वर्ष अशासकीय सदस्य नेमले गेले नव्हते. या अशासकीय सदस्यांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षा योग्य रीतीने संपन्न होणे शक्य होते. या परीक्षेची गुणवत्ता, गोपनीयता व विश्वासार्हता वाढवण्यासाठी या संचालकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरणार आहे.

विकास जगताप हे ग्रामीण भागातील खंबेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व संस्था चालकांना या परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक असणाऱ्या सुविधा या प्रश्नांना ते आता मंडळाच्या बैठकीमध्ये वाचा फोडतील आणि ग्रामीण संस्था चालकांचाही आवाज बोर्डाच्या बैठकांमध्ये आता दणाणेल असा विश्वास खंबेश्वर शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे सर, अध्यक्ष माणिकराव नागवडे, संस्थेचे संचालक उद्धव ढोले, ॲड राजेंद्र तांबे, शंकर नागवडे, लक्ष्मण भालसिंग, मुख्याध्यापक प्रकाश शेलार यांनी व्यक्त केला.

 

याबाबत बोलताना नवनिर्वाचित संचालक विकास जगताप म्हणाले, ” पुणे विभागीय कार्यकारी समिती आर्थिक आणि प्रशासकीय कार्यपद्धती बाबत नियम व कायदे तयार करण्यासाठी, आवश्यक असल्यास त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच परीक्षा पद्धती सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जबाबदार पणे काम करणार आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या दणक्यानंतर पालिकेतील वाद मिटल्याचा दावा; पण अमोल बालवडकरांचा निधी अद्याप अडकलेलाच

Wednesday, 2 September 2026, 16:46

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31
Next Post

जेवणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून डोक्यात घातली फरशी; नारायण पेठेतील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp