Monday, June 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Purandar Airport News: पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 6 हजार कोटींचे कर्ज उभारणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाची शक्यता

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 30 December 2025, 12:22
Purandar Airport News

पुणे: पुरंदर (ता. पुरंदर) येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी सुमारे 6  हजार कोटी रुपयांचा निधी लागणार असून, हा निधी कर्जाच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे कर्ज गृहनिर्माण व नागरी विकास महामंडळाकडून (हुडको) घेण्याचा विचार असून, यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येण्याची शक्यता आहे. (Purandar Airport News)

जिल्ह्यातील पुरंदर (Purandar Airport Latest News) तालुक्यातील सात गावांमध्ये हे विमानतळ प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे  3 हजार एकर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी अंदाजे 5 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला होता.

मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच शेतकऱ्यांशी चर्चा करताना जमिनीचा वाढीव एकरी दर देण्यासह परताव्यापोटी देण्यात येणाऱ्या 10 टक्के रकमऐवजी वाढीव जमीन देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे भूसंपादनाचा खर्च सुमारे एक हजार कोटी रुपयांनी वाढून 6 हजार कोटी रुपयांवर गेला आहे.

 

या वाढीव खर्चासाठी राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला असून, मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर प्रस्ताव हुडकोकडे पाठविण्यात येणार आहे. कर्ज मंजूर झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. मोबदला वितरित झाल्यानंतरच प्रत्यक्ष भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे विमानतळ बंद होणार नाही; धावपट्टी दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणार

Monday, 15 June 2026, 14:59

ओळख ना पाळख तरुणीला भररस्त्यातून ओढत नेले अन् थेट कालव्यात फेकले? मंचर येथील धक्कादायक घटना

Monday, 15 June 2026, 14:31

पुण्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाचं भयानक कृत्य! किरकोळ वादातून मित्राचा गळा दाबला अन्…

Monday, 15 June 2026, 14:28

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील 5 वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

Monday, 15 June 2026, 13:30

वारीच्या तोंडावर इंद्रायणीत हजारो मृत माशांचा खच; भाविकांमध्ये संताप

Monday, 15 June 2026, 13:21

पुण्यातील अमनोरा पार्कसह ‘या’ भागांत चोरट्यांचा धुमाकूळ; थेट दरवाजा तोडून आत घुसले अन् लाखांचा ऐवज केला लंपास

Monday, 15 June 2026, 12:41
Next Post

खानापूर गावातील सराफ दुकानावर दरोडा टाकणारी टोळी 48 तासांत जेरबंद; 56 तोळे सोने हस्तगत, ग्रामीण पोलिसांची कामगिरी  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.