Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओळख ना पाळख तरुणीला भररस्त्यातून ओढत नेले अन् थेट कालव्यात फेकले? मंचर येथील धक्कादायक घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 15 June 2026, 14:31

पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील मंचर परिसरात घडलेल्या एका अमानवीय घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. रविवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास एका माथेफिरू तरुणाने २० वर्षीय तरुणीला बळजबरीने धरणाच्या कालव्यात ढकलून दिल्याने खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेत पीडित तरुणी वाहून गेली असून तिचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नाली पोपट भांगरे (वय २०) ही तरुणी कामावरून घरी परतत असताना रमेश कडाळे या आरोपीने तिला अचानक अडवले. त्याने कोणतीही पूर्वकल्पना न देता स्वप्नालीला रस्त्यावरून ओढत नेले आणि कालव्याच्या पुलावरून थेट पाण्याच्या वेगवान प्रवाहात फेकून दिले. धक्कादायक म्हणजे, त्यानंतर त्याने स्वतःही कालव्यात उडी मारली.

हा प्रकार पाहताच स्थानिक सरपंच नवनाथ निघोट यांनी अन्य तरुणांना तातडीने मदतीसाठी बोलावले असता. कुणाल निघोट, रोहित निघोट आणि समीर निघोट या तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात उडी घेतली आणि आरोपी रमेश याला सुखरूप बाहेर काढले. मात्र, क्रूरतेची सीमा गाठलेल्या या तरुणाने वाचवणाऱ्यांवरच दगडफेक केली. अखेर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून मंचर पोलिसांच्या हवाली केले.

 

दुर्दैवाने, कालव्याचा वेगवान प्रवाह जास्त असल्याने स्वप्नालीचा शोध घेताना मोठ्या अडचणी येत आहेत. रात्री उशिरापर्यंत स्थानिक तरुण आणि ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली, परंतु अद्याप तिचा पत्ता लागलेला नाही. या माथेफिरू तरुणाने असे भीषण कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40
Next Post

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुणे विमानतळ बंद होणार नाही; धावपट्टी दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.