Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील अमनोरा पार्कसह ‘या’ भागांत चोरट्यांचा धुमाकूळ; थेट दरवाजा तोडून आत घुसले अन् लाखांचा ऐवज केला लंपास

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 15 June 2026, 12:41

पुणे: पुण्यातील सुरक्षित वस्त्यांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकांची चिंता वाढली आहे. हडपसरमधील अमनोरा पार्क आणि लोहगाव या दोन महत्त्वाच्या भागांमध्ये दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या चोरट्यांनी तब्बल ७ लाख ९७ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला असून, पोलीस प्रशासन आता या टोळीच्या शोधात आहे.

हडपसरच्या अमनोरा पार्कसारख्या हाय-प्रोफाईल सोसायटीत चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदार महिला ११ जून रोजी सकाळी १० वाजता घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्यांचा हाच वेळ चोरट्यांनी डल्ला मारला. घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दुपारी १२ वाजता जेव्हा महिला घरी परतल्या, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले.

अशाच प्रकारची दुसरी घटना लोहगावच्या खांदवेनगर परिसरातील पवार वस्तीत घडली. येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय नागरिकाच्या घराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. घरातील कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम असा ५९ हजार रुपयांचा माल चोरून चोरटे फरार झाले.

 

घरमालकांच्या घराबाहेर जाण्यावर या चोरांचे बारीक लक्ष होते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यामुळे पुणेकरांनी आपल्या घराच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.  या घटनेनंतर लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शी.. कित्ती गचाळ! सोया चापच्या बॅटरमध्ये लोळतोय अर्धनग्न कामगार; पहा व्हायरल Video

Monday, 27 July 2026, 17:31

उरुळी कांचनमध्ये ‘त्या’ तीन चोरांचा धुमाकूळ! आठ दिवसांत चार दुकानफोड्या, कॅडबरी चॉकलेट्सह लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास; पोलिसांची गस्त नावालाच?

Monday, 27 July 2026, 17:02

नवरा-बायकोतील वाद विकोपाला गेला! नातजावयाचं डोकं सटकलं; भाकरी करणाऱ्या आजीसासूवर पेट्रोल फेकलं अन् घडलं भयंकर…

Monday, 27 July 2026, 16:56

केडगाव येथे ट्रॅक्टर काढण्यासाठी दोरी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून 60 वर्षीय महिलेवर कोयत्याने हल्ला; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Monday, 27 July 2026, 16:53

पासपोर्ट हातात मिळायला थेट ‘ऑक्टोबर’ उजाडणार! पुणेकरांना अपॉइंटमेंटसाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

Monday, 27 July 2026, 16:13

‘डाळिंब बन’ येथे ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली 160 ग्रामदूतांनी घडवले स्वच्छतेचे दर्शन; अवघ्या अडीच तासांत 6 टन कचऱ्याची विल्हेवाट..

Monday, 27 July 2026, 16:02
Next Post

वारीच्या तोंडावर इंद्रायणीत हजारो मृत माशांचा खच; भाविकांमध्ये संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.