Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पासपोर्ट हातात मिळायला थेट ‘ऑक्टोबर’ उजाडणार! पुणेकरांना अपॉइंटमेंटसाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 27 July 2026, 16:13

पुणे: परदेशात शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच केंद्र सरकारने जूनअखेरीस जुन्या शुल्कात पासपोर्ट काढण्यासाठी केवळ चार दिवसांची मुदत दिल्यामुळे देशभरात अर्जांचा अक्षरशः पूर आला. याचा परिणाम आता पुण्यासह अनेक शहरांतील पासपोर्ट सेवा केंद्रांवर दिसून येत असून, अपॉइंटमेंटसाठी तब्बल दोन महिन्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.

सध्या पुणे पासपोर्ट सेवा केंद्रात नवीन अर्ज केल्यास सप्टेंबरअखेरीस अपॉइंटमेंट मिळत आहे. त्यामुळे अर्जदारांच्या हातात पासपोर्ट ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड केंद्रात तर ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतच्या तारखाच उपलब्ध आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने २५ जून रोजी १४ वर्षांनंतर पासपोर्ट शुल्कात वाढ जाहीर केली होती. मात्र, जुन्या शुल्कात अर्ज करण्यासाठी चार दिवसांची विशेष मुदत दिल्याने देशभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी अपॉइंटमेंट बुक केल्या. या कालावधीत सुमारे १५ लाख अपॉइंटमेंटची नोंद झाल्याने सर्व केंद्रांवर ताण वाढला आहे.

 

गेल्या काही वर्षांत परदेशातील शिक्षण, रोजगार आणि पर्यटनाच्या वाढलेल्या संधींमुळे पासपोर्टची मागणी सातत्याने वाढत आहे. पूर्वी मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली ही मागणी आता लहान शहरांपर्यंत पोहोचली आहे. विशेषतः उन्हाळी सुट्ट्या, दिवाळी आणि नाताळपूर्वी अर्जांची संख्या अधिक वाढत असल्याचे दिसून येते.

पाषाण येथील पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज सुमारे १,७०० नियमित अपॉइंटमेंट दिल्या जातात. तत्काळ आणि वॉक-इन श्रेणीसह जवळपास २,००० अर्ज स्वीकारले जातात. अर्जदारांना भेटीच्या एक दिवस आधी एसएमएसद्वारे स्मरणपत्रही पाठवले जाते. तरीही दररोज सुमारे १० टक्के अर्जदार अपॉइंटमेंटला उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा नवीन वेळ घ्यावी लागते आणि त्याचा परिणाम इतर तातडीच्या अर्जदारांवरही होतो.

दरम्यान, नागरिकांनी पासपोर्टसाठी वेळेत अर्ज करावा आणि मिळालेल्या अपॉइंटमेंटला उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्याचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या काही अपॉइंटमेंट तारखा पुढीलप्रमाणे आहेत. पुणे पासपोर्ट सेवा केंद्र – २३ सप्टेंबर, पुणे तत्काळ सेवा – ३० जुलै, पिंपरी-चिंचवड – १५ ऑक्टोबर, बारामती – १७ ऑगस्ट, सोलापूर – १ सप्टेंबर, शिरूर – २० ऑगस्ट, सातारा – ३१ ऑगस्ट आणि कोल्हापूर – २८ ऑगस्ट.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40

सोनं पुन्हा चमकलं! चांदीच्या दरात घसरण; 10 ग्रॅम आणि 1 तोळा सोन्याचा ताजा भाव?

Tuesday, 28 July 2026, 17:30

प्रांताधिकाऱ्यांचा आदेशही धाब्यावर! चऱ्होलीतील वारस नोंदीला दीड वर्षाची टांगती तलवार; हवेली महसूल विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड

Tuesday, 28 July 2026, 17:19
Next Post

केडगाव येथे ट्रॅक्टर काढण्यासाठी दोरी न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून 60 वर्षीय महिलेवर कोयत्याने हल्ला; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.