Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिमा नदीकाठच्या शेतातून शेतीपंपासह 62 हजारांचा मुद्देमाल लंपास

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 8 September 2026, 11:21

लोणीकंद, (पुणे) : भिमा नदीपात्रालगत असलेल्या शेतातील स्टार्टर बॉक्स फोडून दोन स्टार्टर, 90 फूट केबल आणि शेतीपंप असा तब्बल 62 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. सांगवी सांडस (ता. हवेली) येथे ही घटना 31 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी सूर्यकांत बाळासाहेब लोले यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोले यांच्या गट क्रमांक 313 मधील शेतीपंपाचा स्टार्टर बॉक्स भिमा नदीपात्रालगत आहे. 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता स्टार्टर बॉक्स व परिसर पाहण्यात आला होता. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास लोले हे स्टार्टर बॉक्सची पाहणी करण्यासाठी गेले असता तो उघडा असल्याचे दिसले. त्यातील दोन स्टार्टर आणि पंपाला जोडलेली सुमारे 90 फूट केबल गायब होती.

दरम्यान, शेजारील शेतकरी विलास पाबळे यांनी पाहणी केली असता त्यांचा 10 एचपी क्षमतेचा शेतीपंपही चोरीला गेल्याचे आढळले. परिसरात शोध घेऊनही साहित्य मिळून न आल्याने चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर लोले यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 25 हजारांचा शेतीपंप, 30 हजारांचे दोन स्टार्टर आणि 7 हजारांची 90 फूट केबल, असा एकूण 62 हजार रुपयांच्या साहित्याचा समावेश आहे. लोणीकंद पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

राधा पाटील प्रकरणानंतर आता निशा मुंबईकर आणि शुभांगी थोरात अडचणीत; पुण्यात तब्बल ८ नृत्यांगनांवर गुन्हे दाखल

Wednesday, 9 September 2026, 14:21

MPSC चं स्वप्न अधुरं राहिलं! पुण्यात 26 वर्षीय तरुणाची आत्महत्या;पोलिसांच्या हाती सुसाईड नोट, नेमकं काय घडलं?

Wednesday, 9 September 2026, 13:49

उसने घेतलेले दोन हजार रुपये मागितल्यावर वाद; पुरंदरमध्ये शेतकऱ्याला दगडाने मारहाण

Wednesday, 9 September 2026, 13:45

भूमिअभिलेख कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 10-11 सप्टेंबरला सामूहिक रजा आंदोलन

Wednesday, 9 September 2026, 13:22

चारित्र्यावर संशय अन् पत्नीचा गळा चिरला! पुण्यातील हत्येनंतर पती कर्नाटकात लपला, पण एका चुकीने 24 तासांत पोलिसांच्या जाळ्यात

Wednesday, 9 September 2026, 13:05

लंडनचा प्रवास अर्ध्यावरच थांबला! एकनाथ शिंदेंच्या OSD अन् फोटोग्राफरच्या विमानात तांत्रिक बिघाड

Wednesday, 9 September 2026, 12:28
Next Post

मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठं यश! मराठा-कुणबी जात प्रमाणपत्राबाबत सरकारचा मोठा निर्णय; महत्त्वाची अपडेट समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp