व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! पुण्यात गणरायाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या दाम्पत्याला भरधाव डंपरनं उडवलं; दोघांचा जागेवर मृत्यू

पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सुरुच असतानाच पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना घडली आहे. अशातच आता मुळशी तालुक्यामधून पुन्हा...

Read more

पुणे बाजार समितीच्या उपसभापतीपदाची आज रंगणार निवडणूक! उपसभापतीपदासाठी दोन्ही गटांकडून जोरदार तयारी..

उरुळीकांचन : पुणे (हवेली) कृषी बाजार समितीच्या सभापती दिलीप काळभोर यांच्या विरोधात बाजार समितीच्या सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव १० विरुद्ध...

Read more

बॉल बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेचे 15 सप्टेंबरला नियोजन..

बापू मुळीक पुणे : गोंदिया येथे दि. 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरीय कनिष्ठ गट (16 वर्षाखालील) बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद...

Read more

शिरूर तालुक्यात महिलेस मारहाण, शिवीगाळ करत विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

शिरूर : शिरूरमधील स्टेट बँक कॉलनी येथे दारूच्या नशेत आलेल्या तरुणाने ब्युटी पार्लरमध्ये प्रवेश करून (४२ वर्षीय) महिलेला शिवीगाळ व...

Read more

मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर; कळसकर समितीचा अहवाल लागू करण्याची मागणी

पुणे : राज्य शासनाने मोटार वाहन विभागासाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सुधारित आकृतिबंधाचा शासन निर्णय पारीत केला आहे. शासन निर्णयास...

Read more

शरद पवार यांनी सकल हिंदू समाजाची माफी मागावी : पुरंदरमध्ये निषेध आंदोलन

बापू मुळीक   पुरंदर : नुकतंच संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनाला खासदार शरद पवार आणि खासदार छत्रपती शाहू...

Read more

लोणी काळभोरमध्ये तब्बल 40 किलो गांजा जप्त; दोन तस्करांना अटक

लोणी काळभोर : अंमली पदार्थाची खुलेआम विक्री करणाऱ्या दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक...

Read more

शिरुर येथे अमली पदार्थाचे सेवन केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरुर येथे अंमली पदार्थाचे सेवन करण्याचे साहित्य बाळगून गांजाचे सेवन करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा...

Read more

वनराज आंदेकर हत्येप्रकरणी मोठी अपडेट! आणखी दोघांना अटक; 8 पिस्तुलांसह 13 काडतुसे जप्त

पुणे : पुण्यातील नाना पेठ येथे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. रविवारी रात्री नऊ वाजता दहा ते...

Read more

शिरुरच्या आनंद नागरी पतसंस्थेत 17 कोटींचा अपहार; गुन्हा दाखल

- अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरुर शहरातील आनंद नागरी सहकारी पंतसंस्थेच्या रक्कमेची अपहार करणाऱ्या आरोपींची चारचाकी, दुचाकी वाहने शिरुर...

Read more
Page 95 of 1030 1 94 95 96 1,030

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!