Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर; कळसकर समितीचा अहवाल लागू करण्याची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 12 September 2024, 20:28
employee of motor vahan department on strike from 15 September

पुणे : राज्य शासनाने मोटार वाहन विभागासाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सुधारित आकृतिबंधाचा शासन निर्णय पारीत केला आहे. शासन निर्णयास दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. परंतु, या आकृतिबंधाच्या अंमलबजावणीसाठी शासन / प्रशासनस्तरावर ठोस कार्यवाही होत नाही. यामुळे राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी भवितव्याबाबत चिंतीत झाले आहेत. या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी इशारा दिला आहे.

 

सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले की, राज्याचे सचिव आणि आयुक्त स्तरावर संघटनेने सतत संपर्क करून प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी चर्चेसाठी वेळ मागितली. परंतु, याबाबत प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे जिव्हाळयाच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. परिवहन प्रशासनाकडून याबाबत कोणतीही आणि उचित कार्यवाही होत नसल्यामुळे सेवा प्रवेश नियम प्रलंबित राहिले आहेत.

मंजूर आकृतिबंधानुसार कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनाकलनीयरीत्या विभागीय परीक्षेचे बंधन घालण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील आजपर्यंतची प्रशासकीय धिमी कार्यवाही नाउमेद करणारी आहे. त्यामुळे अत्यंत निराशेपोटी ८ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने कर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी तसेच प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या २४ सप्टेंबरपासून बेमुदत संप आंदोलन करण्याचा निर्धार-ठराव एकमताने मंजूर केला आहे, असे सरतापे यांनी सांगितले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

पिंपरी हादरलं! पतीने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने पत्नी रुसली, घेतला थेट गळफास..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.