Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 April 2026, 14:40
Love jihad Case

photo- ai

अकोला: अकोला येथे एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात आरोपी सरदार खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे लग्न 2001 मध्ये झाले होते आणि 2015 मध्ये तिच्या पतीचे निधन झाले. त्यानंतर ती आपल्या मुलांसह दहिगाव परिसरात राहत होती. या काळात तिची ओळख आरोपी सरदार खान याच्याशी झाली. आरोपीने पत्नीला तलाक देऊन लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. या आश्वासनावरून दोघांमध्ये संबंध निर्माण झाले, मात्र नंतर आरोपीने लग्नास नकार दिला. (Love jihad Case )

तक्रारीनुसार, 2025 मध्ये आरोपीने पुन्हा संपर्क साधून महिलेवर दबाव टाकला. धमक्यांमुळे पीडित महिला आरोपीला भेटायला गेल्यानंतर त्याने जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच या घटनांचे व्हिडिओ आणि फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. महिलेवर मारहाण करून जबरदस्तीने अन्न खायला लावणे आणि इतर प्रकारे छळ केल्याचेही आरोप आहेत. आरोपीने आपल्या ओळखीतील व्यक्तीला देखील पीडितेसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भटकर करत आहेत. आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र जामीन मंजूर झाल्यास पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, असे नमूद करत न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Khashaba Jadhav : खाशाबा जाधवांना ‘पद्मविभूषण’ देण्याबाबत निर्णय घ्या ; उच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश..

Tuesday, 21 April 2026, 19:12

Pune fraud : “एमबीबीएस प्रवेशाचे आमिष; जुळ्या मुलींच्या नावाखाली 5 लाखांची फसवणूक!” एड्युव्हिओ कंपनीविरुद्ध गुन्हा

Tuesday, 21 April 2026, 19:07

Pune News : कमी उंचीमुळे पोलीस भरती हुकली, पण समाजात मिरवण्यासाठी रचला खोटा बनाव ; नऱ्हे पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Tuesday, 21 April 2026, 18:46

Lenskart : “लेन्सकार्टच्या ‘ग्रुमिंग गाईड’वरून वाद पेटला!” टिळा-टिकलीवरील कथित निर्बंधांवर मनसे आक्रमक; हवेली तालुक्यात तीव्र निषेध

Tuesday, 21 April 2026, 18:26

सुप्रिया सुळेंचे सुनेत्रा पवारांसाठी मतदानाचे आवाहन ; अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याची साद, शारदा’ प्रांगणातील सांगता सभेत सुळे भावूक

Tuesday, 21 April 2026, 18:10
Government Employee Strike for old pension scheme on 19 november

राज्यातील 17 लाख कर्मचारी आजपासून संपावर ; जुनी पेन्शन आणि रिक्त पदे भरण्यासह 18 प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही…

Tuesday, 21 April 2026, 17:47
Next Post

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.