Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 19:13

बारामती : बारामती तालुका पोलिसांनी हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून काढण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर गेल्या सहा महिन्यांत तब्बल 22 मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत 4 लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाईल हरवल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्याने विशेष मोहीम राबवली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईलचे तांत्रिक पद्धतीने ट्रेसिंग करण्यात आले. जानेवारी महिन्यात 11 मोबाईल शोधण्यात यश आले होते. त्यानंतर अलीकडेच आणखी 11 मोबाईल शोधून काढण्यात आले. त्यामुळे एकूण 22 मोबाईल संबंधित नागरिकांना परत देण्यात आले आहेत.

 

शोधण्यात आलेल्या मोबाईलमध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या महागड्या मोबाईलचा समावेश आहे. हे मोबाईल बारामतीसह इतर गावांतील आणि विविध जिल्ह्यांतील नागरिकांचे असल्याचे समोर आले आहे. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.

दरम्यान, आणखी 2 मोबाईलचे ट्रेसिंग सुरू असून त्यांचे मालक शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे मोबाईलही लवकरच संबंधितांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले की, हरवलेला किंवा चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत असते. नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्याचे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलीस अंमलदार नितीन ढवण आणि शाहरुख शेख यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40

जागतिक सायकल दिनानिमित्त फुरसुंगीच्या सायकलपटूंची पुणे ते गोवा सायकल राईड..

Sunday, 7 June 2026, 18:06

गॅस दरवाढीवरून राजकारण पेटलं! शरद पवारांचा केंद्र सरकारवर निशाणा, तर फडणवीसांकडून धोरणाचं समर्थन

Sunday, 7 June 2026, 18:02
Next Post

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.