Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 18 April 2026, 14:46

पुणे: पुण्यातील नवी पेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान 11 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आदिती गिते या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवण्यात आली असून डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर तसेच परिचारिका मनीषा शिंदे आणि सरिता सुतार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व चिन्मय नर्सिंग होम हॉस्पिटल येथे कार्यरत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता आदितीला उलट्यांचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिच्या शरीरातील पाणी कमी झाल्याचे सांगत उपचार सुरू केले. उपचारादरम्यान दोन वेळा सलाईन लावण्यात आले. मात्र रात्री सुमारे 11:50 वाजता पुन्हा सलाईन लावण्यासाठी परिचारिका गेली असता आदिती निपचित अवस्थेत आढळली. त्यानंतर डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

 

या घटनेनंतर आदितीचे वडील ॲड. हनुमान गिते यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप करत कायदेशीर लढा सुरू केला. ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालात उपचारात निष्काळजीपणा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच उपचारानंतर रुग्णालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, डॉक्टर डॉ. मुकुंद संगमनेरकर यांनी आरोप फेटाळत बालिकेला तीव्र डिहायड्रेशन झाले होते आणि तिची प्रकृती आधीच गंभीर होती, असे सांगितले. शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणामुळे खासगी रुग्णालयांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19
Next Post

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.