Sunday, April 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरी हादरलं! पतीने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने पत्नी रुसली, घेतला थेट गळफास..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 12 September 2024, 20:51

पिंपरी : पिंपरी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारंवार मागणी करूनही पतीने नवीन मोबाईल घेऊन न दिल्याने पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना काळेवाडीतील पवनानगर येथे घडली असून शिवानी गोपाल शर्मा (वय २०, रा. पवनानगर, काळेवाडी, मूळ उत्तरप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी व गोपाल यांचा एक वर्षापूर्वीच विवाह झाला होता. ते काळेवाडीतील पवनानगर येथे राहत होते. गोपाल हे एका कंपनीत क्रेन ऑपरेटर असून शिवानी गृहिणी होत्या. गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिवानी या गोपाल यांच्याकडे नवीन मोबाईल घेण्याचा हट्ट धरला होता. मात्र, गोपाल यांच्याकडे पैसे नसल्याने पगार झाल्यावर नवीन मोबाईल घेऊ, असे त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले.या कारणावरून शिवानी त्यांच्यावर नाराज झाल्या होत्या.

पत्नीने गळफास घेतल्याचे समोर..

दरम्यान, बुधवारी सकाळी गोपाल हे नेहमीप्रमाणे कामाला गेले. सायंकाळी सातच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा लोटलेला दिसला. दरवाजा उघडून ते आत गेले असता पत्नीने गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांनी ताबोडतोब पोलिसांशी संपर्क साधत, या घटनेची माहिती दिली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post
man murdered girl in ramtek nagpur

लग्नासाठी दबाव टाकल्यामुळे प्रियकराने प्रेयसीला संपवले, मृतदेह देखील पुरला; पण मोबाईल लोकेशनमुळे सगळाच डाव फसला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.