Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शरद पवार यांनी सकल हिंदू समाजाची माफी मागावी : पुरंदरमध्ये निषेध आंदोलन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 12 September 2024, 20:12

बापू मुळीक  

 

पुरंदर : नुकतंच संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन पार पडले. त्या अधिवेशनाला खासदार शरद पवार आणि खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. ज्ञानेश महाराव पत्रकार यांनी प्रभू श्रीराम, वारकरी संप्रदाय आणि स्वामी समर्थ व हिंदु समाजातील महापुरुषांवर चिखलफेक केली. शेवटच्या अधिवेशनामध्ये हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याच काम या ज्ञानेश महाराव यांनी केलेलं आहे.

हे वक्तव्य करत असताना शरद पवारांनी त्यांना थांबवण्याचा काम न करता त्यांना मूक समर्थन दिले. याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यभर निदर्शने करण्यात येत असून, पुरंदर-हवेली मधील सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे.

या वेळी जालिंदर कामठे, श्रीकांत ताम्हाणे, संतोष जगताप, अजिंक्य टेकवडे, निलेश जगताप, मयूर जगताप, सोनू जगताप, शैलेंद्र ठकार, मंदार गिरमे, रणजित शिर्के, पांडुरंग देवकर, समीर भिसे, आनंद जगताप, महेश राऊत, दीपक जावळे, तेजस शिवरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
employee of motor vahan department on strike from 15 September

मोटार वाहन विभागातील कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर; कळसकर समितीचा अहवाल लागू करण्याची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.