Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 April 2026, 20:18

बीड: बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या (Rakesh Gidde Death) आकस्मिक निधनानंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच त्यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते, मात्र आता तो अपघात की घातपात याबाबत चर्चा सुरू झाली आहे. (Beed News)

संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार दुलाजी मेंडके आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात गिड्डे यांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयास्पद बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.

 

प्रामुख्याने, अपघातानंतर घटनास्थळावरून गिड्डे यांचा मोबाईल आणि महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉप गायब झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेमुळे हा अपघात नसून काहीतरी घातपात असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून सत्य लवकरात लवकर समोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

राकेश गिड्डे हे कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जात होते. जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास होता. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबत निर्माण झालेल्या शंकांमुळे नागरिकांमध्येही अस्वस्थता आहे.

9 एप्रिल रोजी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता. ते स्वतः गाडी चालवत होते आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र आता समोर आलेल्या नव्या घडामोडींमुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.