Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 April 2026, 20:39

राहुलकुमार अवचट

यवत : भारतरत्न, महामानव, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र साजरी होत असताना यवत येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कार्यक्रमाचे आयोजन पंचशील तरुण मंडळ व संविधान विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यवत येथील भीमनगर सांस्कृतिक भवन व ग्रामपंचायत कार्यालय, आनंदग्राम सोसायटी येथे प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशासाठी केलेल्या बहुमूल्य कार्याची माहिती दिली.

ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे, ग्रामीण रुग्णालयाचे राहुल गेवारे यांनी मनोगत व्यक्त केले. यवत ग्रामपंचायतच्या वतीने भीम नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे व ग्रामस्थांच्या आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी यवत ग्रामपंचायतचे सरपंच समीर दोरगे,उपसरपंच सुभाष यादव, जिल्हा परिषद सदस्य अविनाश कुदळे , झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष दत्ता डाडर, वंचित बहुजन आघाडीचे नेते उत्तमराव गायकवाड. विद्या विकास विद्यालय मुख्याध्यापक सतीश सावंत. पशुसंवर्धन विभागाचे डॉ संतोष बडेकर यांसह विविध संघटनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे आजी – माजी सदस्य, महिला भगिनी, संविधान विचार मंच व पंचशील तरुण मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही’; रोहित पवारांना सुनील तटकरेंनी सुनावलं; राज्यसभेच्या उमेदवारीवरून जुंपली

Sunday, 7 June 2026, 16:00

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26
Next Post

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.