व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

करकंब येथील नवदुर्गाचे अनोखे दातृत्व; पतीच्या स्मृतीदिनानिमित्त रुग्णवाहिकेसह सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत

प्रकाश सुरवसे / करकंब : येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी पुष्पा गुळवे-थिटे यांनी पतीच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रुग्णांच्या सेवेसाठी १५...

Read more

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला अटक; शिरूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : अहमदनगर-पुणे रस्त्यावरील शिरूर बायपास येथे गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्याला शिरूर पोलीस स्टेशनच्या...

Read more

आमदार दिलीप मोहिते यांना मोठा धक्का; खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सत्ता गमावली, सभापतिपदी शिंदे, तर उपसभापतिपदी क्रांती सोमवंशी

राजगुरुनगर: खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विजयसिंह बाबासाहेब शिंदे यांची, तर उपसभापती पदी क्रांती संदीप सोमवंशी यांची बिनविरोध...

Read more

मोबाईलचे पैसे मागितल्याने चाकूने वार करुन तरुणाचा खून; आरोपी अटकेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. मोबाईल विकत घेतला. तसेच त्याचे पैसे देऊन टाक असे सांगितल्याच्या...

Read more

मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या पुलाचा भूमिपूजन शुभारंभ संपन्न…

विजय लोखंडे पुणे : मुळा मुठा नदीवरील हिंगणगाव-खामगाव टेकला जोडणाऱ्या पुलाचा भूमिपूजन शुभारंभ सोहळा संपन्न झाला असून यामुळे पूर्व हवेली...

Read more

बनावट सोने खरेदी-विक्री करणारी टोळी सक्रिय; नागरिकांनी सतर्क राहण्याचे शिरूर पोलिसांचे आवाहन

अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यात नकली सोने विकणारी व नकली सोने बँकेत ठेवून सोने तारण करणारी टोळी मोठया...

Read more

नवरा-बायकोचे एकांतपणाचे व्हिडिओ जावयाने सासुला पाठवले; हडपसर येथील प्रकार

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. पती-पत्नीमधील एकांतपणाचे काढलेले व्हिडिओ जावयाने आपल्या सासुला पाठवून तिच्या...

Read more

पुण्यातील नवीन झालेल्या सात पोलीस स्टेशनला मिळाले नवनियुक्त पोलीस अधिकारी; कोणाची नियुक्ती कुठे?

पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण काही महिन्यांपासून वाढले असून हत्या, अत्याचार, दरोडे, कोयता हल्ले अशा घटना वाढल्या आहेत. पुण्यातील...

Read more

यवत येथील श्री तुकाई मातेचे घटोत्थापन..

यवत : यवत येथील श्री तुकाई मातेचे शारदीय नवरात्र महोत्सवाची नवव्या माळेस घटोत्थापनेने सांगता झाली. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलस्वामिनी असलेल्या श्री...

Read more
Page 16 of 1014 1 15 16 17 1,014

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!