Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 28 September 2026, 17:31

उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील नायगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 13.50 टक्के लाभांश देण्यात आला आहे. अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी सभासदांना दिली. पतसंस्थेची 26 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ग्रामपंचायत सार्वजनिक सभागृह नायगाव येथे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी ही घोषणा करण्यात आली.

यापुढे बोलताना राजेंद्र चौधरी म्हणाले कि, 19 कोटी 32 लाखांहून जास्त उलाढाल असलेल्या या संस्थेमार्फत विविध व्यवसायाला कर्ज पुरवठा केला जातो. त्यामध्ये पाईप कारखाना टाकण्यासाठी शेतकरी कुटुंबातील तरुणांना नवीन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात संस्था अग्रेसर आहे. पतसंस्थेने संस्थेच्या कार्यालयासाठी जागा खरेदी केली असून इमारत निधीत वाढ करून लवकरच त्यावर इमारत बांधकाम सुरू करणार असल्याचे तसेच सभासदांचे मागणीनुसार सोने तारण व निधी उपलब्धतेनुसार कॅश क्रेडिट सुविधा नजीकच्या काळात सुरू करणार आहे.

31/03/2026 अखेर संस्थेच्या ठेवी 14 कोटी 34 लाख असुन कर्ज पुरवठा 11 कोटी 79 लाख आहे. तर गुंतवणूक 4 कोटी 35 लाख आहे. खेळते भांडवल रू 19.32 कोटी आहे. संस्थेला ऑडीत वर्ग अ मिळालेला असून पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षाचे आर्थिक पत्रके, अंदाज पत्रक, लेखापरीक्षण अहवाल, अंदाजपत्रक पेक्षा कमी-जास्त खर्च, नवीन आदर्श उपविधी इत्यादी विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली. वार्षिक सभेचा इतिवृत्तांत व्यवस्थापक अमोल दोरगे यांनी वाचून दाखवला.

सभासदांना तत्पर सेवा मिळावी व दैनंदिन कामकाज अद्यावत होण्यासाठी संस्थेने आरटीजीएस, एनईएफटी या सुविधा सुरू केल्या असून सभासद व खातेदारांना रोजच्या व्यवहाराचे मेसेज मोबाईलवर मिळत असून नियमक मंडळाच्या अटी व शर्तीस अधीन राहून संस्थेने ठेवी व कर्ज यावरील व्याज आकारणी केली असल्याची माहिती.श्री राजेंद्र रतन चौधरी यांनी दिली

 

यावेळी उपाध्यक्ष रामचंद्र माने, संचालक किरण गुळुंजकर, मच्छिंद्र चौधरी, उत्तम घुले, संतोष हगवणे, पोपट हगवणे, विजय चौधरी, अविनाश चौधरी, विशाल चौधरी, गौरव चौधरी, विराज शेलार, सौरभ भंडलकर, सविता पवार , नंदा कुंभार अमोल शेलार, रविंद्र अवचट संचालक मंडळ उपस्थित होते. जी बी चौधरी, आदर्श सरपंच कल्याणी हगवणे, माजी सरपंच गणेश चौधरी, जितेंद चौधरी, विजया चौधरी, कृष्णा चौधरी,विकास चौधरी, ज्ञानोबा शेलार, रामचंद्र पवार, विजय चौधरी, कैलास चौधरी, बापू चौधरी, संजय चौधरी, अमोल खेडेकर, दादासो चौधरी, सुनील हगवणे, संजय चौधरी, विशाल चौधरी, उपस्थित होते.

दरम्यान, 26 वर्षापूर्वी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचे आता मोठा वटवृक्ष झाले असून संस्था पूर्ण क्षमतेने चालली आहे. संस्था चालवणे खूपच अवघड असून ती यशस्वी चालण्यासाठी राजेंद्र चौधरी यांचा सहकारातील अनुभव, कार्यक्षमता विचारात घेता पूर्व हवेलीतोल व्यापारी पेठेपासून दूर असून देखील एक यशस्वी पतसंस्था असल्याचे दिसत आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31

लोणी काळभोर येथील जुडीओ समोर अपघात! एमआयटीच्या एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी; पहा धक्कादायक Video

Monday, 28 September 2026, 17:08

‘तिच्या पोटात ३ महिन्यांचं बाळ होतं हो, तिला मारून टाकलं’ वैष्णवीच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा \

Monday, 28 September 2026, 17:00

दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार? सिल्वर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे वक्तव्य म्हणाले “आम्ही कुठेही जाणार…”

Monday, 28 September 2026, 16:13

लोणी कंद येथे स्टोन क्रेशर मशीनमध्ये अडकून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू; तीन ठेकेदारांवर गुन्हा दाखल

Monday, 28 September 2026, 16:03
Next Post

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp