Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इनामगाव परिसरात दोन वर्षांपासून दहशत माजवणारा नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद! नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 22 August 2026, 8:39

न्हावरे: गेल्या दोन वर्षांपासून इनामगाव, मांडवगण फराटा आणि पिंपळसुटी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जेरबंद केले. इनामगाव परिसरातील नलगेमळा येथे आज(ता.२२)पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.अखेर बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. लहान मुले तसेच वयोवृद्ध व्यक्तींवर बिबट्याने हल्ले करून त्यांना भक्ष्य बनवल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे, शेतात जाणे तसेच जनावरांची देखभाल करणेही नागरिकांसाठी धोकादायक बनले होते.

नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून विशेष मोहीम राबविण्यात येत होती. अखेर नलगेमळा परिसरात रेस्क्यू टीमने सापळा रचून आज (ता.२२) पहाटेच्या सुमारास बिबट्याला यशस्वीरीत्या जेरबंद केले.

श्रीनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्धी खंडारे यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीमने व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी अनेक दिवस अथक प्रयत्न केले. परिसरातील बिबट्याच्या हालचाली,ठसे आणि संभाव्य वावराच्या ठिकाणांचा अभ्यास करून रेस्क्यू टीमने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली.

 

बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समोर येताच इनामगावसह मांडवगण फराटा व पिंपळसुटी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.दोन वर्षांपासून दहशतीच्या छायेत असलेल्या नागरिकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे.मात्र,परिसरात आणखी बिबट्यांचा वावर आहे का,याबाबत वन विभागाने दक्षता घेऊन पुढील उपाययोजना कराव्यात,अशीही मागणी नागरिकांकडून होत आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन जवळ उसाच्या ट्रॅक्टरचा अपघात; पायावरून चाक गेल्याने एक जण गंभीर

Friday, 18 September 2026, 22:58

“आम्ही इथले भाई…” म्हणत थेट कोयता फिरवून घातली दहशत; निघोजेतील प्रकाराने परिसरात खळबळ

Friday, 18 September 2026, 22:53

शाहरुख, अजय देवगण अन् टायगर श्रॉफ अडचणीत! ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी तुकाराम मुंढेंचा दणका; म्हणाले ‘ते सुपरस्टार असतील पण…..

Friday, 18 September 2026, 22:22

दोन लाखांचा वाद अन् शिरूरमध्ये रक्तरंजित थरार! पिस्तुलातून गोळी झाडून ३४ वर्षीय हरीश गंगावणे याचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 18 September 2026, 21:55

लोणी काळभोर पोलिसांकडून तडीपार गुन्हेगार पियुष भिसेला लोखंडी हत्यारासह अटक

Friday, 18 September 2026, 21:23

सतत मानसिक-शारीरिक छळ; हुंड्याची मागणी अन् अपमानास्पद वागणुकीला कंटाळून पुण्यात विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Friday, 18 September 2026, 21:16
Next Post

राहुल गांधी पुण्यात येण्याआधीच वातावरण तापलं! ABVP आणि NSUI भिडले; तणाव वाढला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp