Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राहुल गांधी पुण्यात येण्याआधीच वातावरण तापलं! ABVP आणि NSUI भिडले; तणाव वाढला

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 22 August 2026, 8:59

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शनिवारी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. RTO कार्यालयाजवळील SSPMS प्रशालेच्या मैदानावर दुपारी 4:30 ते रात्री 9:30 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच शहरातील विद्यार्थी संघटनांमध्ये वाद निर्माण झाला. शुक्रवारी रात्री COEP कॉलेजच्या वसतिगृह परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि काँग्रेसशी संबंधित NSUI कार्यकर्त्यांमध्ये कॉलेजच्या शुल्काच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. दोन्ही गटांकडून घोषणाबाजी झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या घटनेनंतर घटनास्थळी भेट दिली.

या वादानंतर ABVPकडून काँग्रेसवर गंभीर आरोप करण्यात आले. COEPमधील एका विद्यार्थिनीवर शुल्काच्या मुद्द्यावरून दबाव आणला जात असल्याचा दावा संघटनेच्या कार्यकर्त्याने केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. विद्यार्थिनीची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे ABVPकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आज होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’  कार्यक्रमात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मैदानात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी 700 वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी आयोजकांना आक्षेपार्ह फलक किंवा चित्रे न लावण्याच्या तसेच धार्मिक भावना दुखावतील अशी वक्तव्ये टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दुष्काळावर बोलताना विखेंची जीभ घसरली? ‘साधेपणाने लग्न करणाऱ्यांना मुलं झाली नाहीत का…..

Sunday, 27 September 2026, 23:11

‘छातीत दुखतंय…’ एवढंच म्हणाली अन् जीव गेला! आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू,नेमकं घडलं काय?

Sunday, 27 September 2026, 22:06

दुष्काळी यादीत नाव नाही? शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; आता मिळणार दिलासा..

Sunday, 27 September 2026, 21:42

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06
Next Post

पुणे मेट्रो सज्ज, पण प्रवाशांना पुन्हा प्रतीक्षा! मोदींच्या हस्ते उद्घाटनासाठी तारीख ठरेना; 'या' दोन तारखांची चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp