Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे मेट्रो सज्ज, पण प्रवाशांना पुन्हा प्रतीक्षा! मोदींच्या हस्ते उद्घाटनासाठी तारीख ठरेना; ‘या’ दोन तारखांची चर्चा

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 22 August 2026, 9:16

पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा प्रवासी सेवेसाठी तयार झाला आहे. आवश्यक सुरक्षा मंजुरीही मिळाली आहे. मात्र, अद्याप उद्घाटनाची तारीख निश्चित झालेली नसल्याने पुणेकरांना मेट्रोच्या प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता असून वेळ मिळण्यासाठी प्रतीक्षा सुरू असल्याने मेट्रो सुरू होण्याची तारीख पुन्हा लांबणीवर पडली आहे.

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर अशी सुमारे 23.2 किलोमीटरची ही मार्गिका आहे. या मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत. मेट्रो सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आता केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित होणे बाकी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या पुणे दौऱ्याची तारीख निश्चित होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या 17 सप्टेंबर आणि 16 ऑक्टोबर या संभाव्य तारखांची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

उद्घाटनाबाबत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला असून, पंतप्रधान कार्यालयाकडेही तारीख निश्चित करण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून दोन्ही पर्यायांसाठी तयारी ठेवण्यात आली आहे.

 

हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी ही मेट्रो मोठी सोय ठरणार आहे. हिंजवडी, वाकड, बालेवाडी आणि बाणेरला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या या मार्गामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

यापूर्वी जूनमध्ये पहिल्या 12 स्थानकांवर सेवा सुरू करण्याची चर्चा होती. त्यानंतर विविध तारखा चर्चेत आल्या. मात्र, प्रत्यक्ष सेवा सुरू झाली नाही. आता सप्टेंबरकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात गणेशोत्सवात DJचा दणदणाट कमी होणार! प्लाझ्मा अन् प्रेशर मीडियावर बंदी; पोलिसांचा मोठा निर्णय

Saturday, 22 August 2026, 15:27

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली? मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप

Saturday, 22 August 2026, 15:03

पुण्यात महिलेचं हायप्रोफाईल ट्रेडिंग रॅकेट; ‘1 लाख गुंतवा, लाखोंचा परतावा मिळवा’ म्हणत अनेकांची केली फसवणूक

Saturday, 22 August 2026, 14:54

रिक्षाचालकच निघाला लुटारू! प्रवाशाला लुटण्यासाठी साथीदारासोबत रचला डाव; शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दोघे

Saturday, 22 August 2026, 14:36

‘आयफोन’ नव्हे तर दुसरंच कारण! पोलिसांच्या तपासातून मोठा खुलासा; खवड्या डोंगर घटनेमागचं गूढ आणखी वाढलं

Saturday, 22 August 2026, 14:26

“पदवी हातात, स्वप्नं डोळ्यांत… पण नियतीचा घाला! मुंबई-पुणे महामार्गावर तरुणाचा दुर्दैवी अंत”

Saturday, 22 August 2026, 14:24
Next Post

घरातील मंडळी बाहेर जाताच केअरटेकरचा प्रताप; कपाट उघडलं अन् 77 हजारांचा ऐवज घेऊन केला पोबारा; पुण्यातील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp