Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणली? मुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 August 2026, 15:03

पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून महाराष्ट्रात मोठे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या कार्यक्रमासाठी सुमारे 3,000 लोकांसाठी प्रति व्यक्ती 30 ते 35 हजार रुपये खर्च केले जात असून एकूण 9 ते 10 कोटी रुपयांची उधळण केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. या अफाट खर्चाचा स्रोत काँग्रेसने जाहीर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनाथ बन यांच्या आरोपांची गांभीर्याने दखल घेत त्यांची सखोल पडताळणी व चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.

तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दावा केला की, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या 90 ते 95 टक्के मुली या केवळ काँग्रेस नेत्यांच्या मालकीच्या महाविद्यालयांतीलच आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि विद्यार्थिनींना पैसे देऊन बोलावण्यात आले आहे. सोशल मीडियावर केवळ सकारात्मक मजकूर टाकण्याची अट घालण्यात आली असून, नकारात्मक पोस्ट केल्यास पैसे दिले जाणार नाहीत, अशी तंबी दिल्याचेही त्यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रसिद्धीसाठी निर्माण केला जाणारा एक स्टंट किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या काही तास आधी पुण्यात राजकीय तणाव प्रचंड वाढला. काल रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या राड्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काहींवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, प्रशासन केवळ आमच्याच कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असून हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post

पुण्यात गणेशोत्सवात DJचा दणदणाट कमी होणार! प्लाझ्मा अन् प्रेशर मीडियावर बंदी; पोलिसांचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp