Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 10 September 2026, 8:38

पुणे: पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. देवी-देवता, गणेशोत्सव आणि हिंदू धार्मिक श्रद्धांबाबत त्यांनी केलेली काही वक्तव्ये आक्षेपार्ह असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

या नोटीसमध्ये बापट यांनी नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण द्यावे आणि हिंदू भाविकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास फौजदारी तसेच इतर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

ध्वनीप्रदूषण, लाऊडस्पीकर, मिरवणुका किंवा सार्वजनिक उत्सवांबाबत आपले मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करताना इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, अशी भूमिका ॲड. नाईक यांनी मांडली आहे. विद्यानंद बापट हे मूळचे रत्नागिरीचे असून गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ परिसरात राहत आहेत.

दरम्यान, डीजे आणि ध्वनीप्रदूषणाच्या भूमिकेमुळे बापट यांना यापूर्वी विरोधाला सामोरे जावे लागले होते. पुणे महापालिकेच्या सभेतही त्यांनी डीजेविरोधात भूमिका मांडली होती. त्यानंतर आता त्यांना मारहाण झाल्याची घटनाही समोर आली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05
Next Post

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp