Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीत त्रिंबक कांबळेंना पोलिसांशी अरेरावी भोवली! शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 October 2026, 13:22

पुणे : पुण्यातील वाघोली भागात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली सामाजिक कार्यकर्ते त्रिंबक कांबळे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना नवरात्रोत्सवाच्या काळात घडली. वाघोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड हे परिसरात गस्त घालत असताना त्रिंबक कांबळे यांनी त्यांची गाडी थांबवली. पोलीस निरीक्षकाने सीट बेल्ट लावला नसल्याचे कांबळे यांच्या लक्षात आले आणि त्यांनी याबद्दल त्यांना थेट जाब विचारला. या संपूर्ण प्रसंगाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरली होती.

दुसरीकडे, पोलिसांकडून या घटनेबाबत वेगळा दावा करण्यात आला आहे. कांबळे यांनी पोलीस वाहनाचा मार्ग अडवून असभ्य भाषेचा वापर केला, तसेच शासकीय कर्तव्यात बाधा आणली, असा आरोप निरीक्षक गायकवाड यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे वाघोली पोलिसांनी त्यांच्यावर अधिकृत गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटले असून नागरिकांमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. कायदा आणि नियम हे सर्वांसाठी समान असावेत, मग ती सामान्य जनता असो वा पोलीस अधिकारी, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

वाघोलीत त्रिंबक कांबळेंना पोलिसांशी अरेरावी भोवली! शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 13:22

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34

इन्स्टावर ओळख, प्रेमविवाह अन् धक्कादायक शेवट!पत्नीचे खासगी व्हिडीओ आई-वडिलांना पाठवले अन्…,पतीच्या कृत्याने खळबळ!

Sunday, 18 October 2026, 12:21

शिरूरमध्ये सराफ दुकानात दोन महिलांकडून हातसफाईचा डाव! सव्वादोन लाखांची सोन्याची चैन लंपास

Sunday, 18 October 2026, 11:57

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू ; हरिश्चंद्री येथील उड्डाणपुलाच्या सेवारस्त्यावर घटना

Sunday, 18 October 2026, 11:34

श्रीरामनगरमधील ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा ;12 तासांत चार आरोपी जेरबंद, राजगड पोलिसांची कारवाई

Sunday, 18 October 2026, 11:10
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp