Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात चक्क बुरखा घालून ज्वेलर्सच्या दुकानात घुसले पुरुष! कोयते-बंदुका काढून थरार अन् शेजारचा दुकानदार ओरडताच….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 18 October 2026, 14:42

पुणे : भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरातील बांडेवाडी येथे बुरखा घालून आलेल्या चार संशयितांनी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. हातात कोयते आणि बंदुकांसारखी शस्त्रे घेऊन त्यांनी दुकानदाराला धमकावत लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारील दुकानदाराने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने संशयितांचा डाव फसला. त्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले.

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास बांडेवाडी परिसरातील ‘श्रीनाथ ज्वेलर्स’ या दुकानात ही घटना घडली. चार संशयित बुरखा घालून दुकानात शिरले होते. त्यांच्याकडे कोयते आणि बंदुकांसारखी शस्त्रे होती. दुकानात प्रवेश केल्यानंतर त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून दुकानदाराला लुटण्याचा प्रयत्न सुरू केला.

दरम्यान, शेजारील दुकानातील दुकानदाराला बुरखा घालून आलेल्या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे त्याने श्रीनाथ ज्वेलर्समध्ये डोकावून पाहिले. दुकानात सुरू असलेला प्रकार लक्षात येताच त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. आवाज ऐकताच संशयित घाबरले आणि त्यांनी तातडीने तेथून पळ काढला. त्यामुळे संभाव्य मोठी घटना टळली.

या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पसार झालेल्या संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58

कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार, पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार? मुंबईतील बैठकीत महत्त्वाची चर्चा

Monday, 19 October 2026, 15:45

दरमहा मिळणार 9,250 रुपये! आर्थिक नियोजनाची चिंता मिटणार; ‘ही’ योजना देऊ शकते नियमित उत्पन्न

Monday, 19 October 2026, 15:24
Next Post

अन् जन्मदात्याने स्वतःच्याच मुलीच्या शरीराचे लचके तोडले; गरोदर राहताच...पुण्यातल्या त्या प्रकरणात कोर्टाने घडवली जन्माची अद्दल...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp