Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 10 September 2026, 9:04

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका 3 प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माण ते बालेवाडी या सुमारे 13 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच पीएमआरडीएने हा 23.20 किलोमीटर लांबीचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातील माण येथील मेट्रो स्टेशन क्रमांक 1 पासून आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी येथील स्टेशन क्रमांक 12 पर्यंतचा भाग पूर्ण करण्यात आला आहे.

या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून 23 जुलै रोजी मंजुरी मिळाली होती. त्यामुळे मंजुरीनंतर काही दिवसांत मेट्रो सेवा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, उद्घाटनाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

दरम्यान, पीएमआरडीए आणि सवलतधारक कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कंपनीकडून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोयीने वेळ निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवले होते.

 

यानंतर पीएमओने राज्याच्या मुख्य सचिवांकडून प्रकल्पाबाबत प्रशासकीय माहिती मागवली. सामान्य प्रशासन विभागाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने मेट्रो प्रकल्पासंदर्भातील सविस्तर अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला आहे.

शिवाजीनगरच्या दिशेने पुढील काही स्थानके लवकर सुरू करता यावीत, यासाठी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. त्यामुळे आता उद्घाटनाची तारीख कधी जाहीर होते, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अन् जन्मदात्याने स्वतःच्याच मुलीच्या शरीराचे लचके तोडले; गरोदर राहताच…पुण्यातल्या त्या प्रकरणात कोर्टाने घडवली जन्माची अद्दल…

Sunday, 18 October 2026, 14:49

पुण्यात चक्क बुरखा घालून ज्वेलर्सच्या दुकानात घुसले पुरुष! कोयते-बंदुका काढून थरार अन् शेजारचा दुकानदार ओरडताच….

Sunday, 18 October 2026, 14:42

पुण्यात सख्ख्या भावाचं बहिणीसोबत निर्दयी कृत्य! किरकोळ वाद टोकाला जाताच डोकं सटकलं अन् असं काही केलं की…

Sunday, 18 October 2026, 14:32

नूडल्स नव्हे, तर मालमत्तेचा वाद? 5 मृत्यूंच्या प्रकरणात व्हॉइस नोटचा मोठा खुलासा; तिघे ताब्यात

Sunday, 18 October 2026, 13:54

वाघोलीत त्रिंबक कांबळेंना पोलिसांशी अरेरावी भोवली! शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 13:22

वाहनाचे हप्ते थकल्याचे सांगून कार अडवली; गाडीमध्ये वकील असल्यामुळे कार चोरीचा प्रयत्न फसला !

Sunday, 18 October 2026, 12:34
Next Post

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp