Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 10 September 2026, 9:21

पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरात नवविवाहित महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्नाला काही महिनेच झाले असताना पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे समोर आल्याने वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाला होता. या परिस्थितीत पतीकडून होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

सोनाली गोविंद पवार, वय 25, रा. सुतारदरा, कोथरूड, असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर तिच्या पतीविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली आणि गोविंद यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस सुरळीत गेले. मात्र, त्यानंतर गोविंदचे दुसऱ्या एका महिलेसोबत संबंध असल्याची माहिती सोनालीला मिळाल्याचे सांगण्यात येते. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे सोनाली मानसिक तणावात होती. तसेच तिला शिवीगाळ आणि मारहाण केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सततच्या कौटुंबिक वादामुळे ती त्रस्त झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.

 

या प्रकरणी पती गोविंद पवार याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैवाहिक वाद, कथित छळ आणि पतीच्या दुसऱ्या महिलेसोबतच्या संबंधांबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनो आता दिवाळीआधी खिशात पडणार बोनस! ६० दिवसांच्या वेतनाइतका; वाचा सविस्तर…

Sunday, 18 October 2026, 15:36

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो फिटमेन्ट फॅक्टर नंतर पगार किती वाढणार? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या संपूर्ण गणित

Sunday, 18 October 2026, 15:28

भाच्याला देश सोडण्याची नोटीस अन् आमिर खान थेट राज ठाकरेंच्या भेटीला! शिवतीर्थवरील भेटीमागचं नेमकं कारण काय?

Sunday, 18 October 2026, 15:25

अन्यथा पुणे शिरुर राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करु, कोंढापुरीतील ग्रामस्थ व शेतकरी आक्रमक

Sunday, 18 October 2026, 15:24

साखरेच्या किंमतीत वाढ अन् टंचाई! ऐन सणासुदीत केंद्र सरकारचा साखर अन् इथेनॉलबाबत महत्वाचा निर्णय…

Sunday, 18 October 2026, 15:13

पुण्यात निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या उघड्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षा यंत्रणांचा अभाव उघड!

Sunday, 18 October 2026, 15:05
Next Post

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp