Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 10 September 2026, 9:36

मिरा रोड : मिरा रोड पूर्वेकडील सेवेन स्क्वेअर अकॅडमी शाळेतील एका मेसेजमुळे सध्या वाद निर्माण झाला आहे. पर्यूषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, अशी विनंती पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर करण्यात आली. तसेच शाळेच्या कॅन्टीनमध्येही या कालावधीत हे पदार्थ वापरले जाणार नसल्याचे मेसेजमध्ये नमूद करण्यात आले.

या प्रकाराची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर पक्षाने आक्षेप घेतला. मनसे पदाधिकारी सचिन पोपळे यांनी शाळेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांच्या डब्यात कोणते पदार्थ असावेत, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार शाळेला कोणी दिला, असा सवाल केला. ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित असल्याचे सांगत मनसेने या मुद्द्यावरून टीका केली.

दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरात यापूर्वीही खाद्यपदार्थ, भाषा आणि विविध समाजांशी संबंधित मुद्द्यांवरून वाद झाले आहेत. त्यामुळे पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या मेसेजमुळे पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणावर आमदार नरेंद्र मेहता यांनी शाळेकडून कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. पर्यूषण हा जैन समाजासाठी महत्त्वाचा आणि पवित्र काळ असून, या कालावधीत प्राणीहत्येला आळा बसावा या भावनेतून पालकांना केवळ विनंती करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. मेसेजमध्ये कुठेही सक्तीचा उल्लेख नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने कोणताही निर्णय घेताना शहरातील सामाजिक सलोखा कायम राहील, याची काळजी घ्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

Thursday, 10 September 2026, 10:32

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21
Next Post

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp