Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 10 September 2026, 10:26

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. आयोगाने आयोजित केलेली ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. यासंदर्भातील अधिकृत शुद्धीपत्रक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्र गट -क संयुक्त पूर्व परीक्षा यापूर्वी 16 जुलै 2026 रोजी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार 25 ऑक्टोबर 2026 रोजी ओएमआर पद्धतीने घेण्यात येणार होती. मात्र, आता या नियोजनात बदल करण्यात आला असून, ही पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर पार पडणार आहे. परीक्षा सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासकीय स्तरावर विविध बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षेची वेळ, प्रवेशपत्र (Admit Card), परीक्षा केंद्र आणि इतर आवश्यक मार्गदर्शक सूचना MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर वेळेनुसार उपलब्ध करून दिल्या जातील. उप सचिव विवेक देशमुख यांनी सर्व उमेदवारांना या बदलेल्या तारखेची नोंद घेण्याचे आणि पुढील अपडेट्ससाठी नियमितपणे आयोगाच्या mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

तसेच राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2026, आगामी सणासुदीचा कालावधी, इतर भरतीसंस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि हिवाळी अधिवेशन इत्यादी बाबींचा ताळमेळ राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमपीएससी कडून देण्यात आली आहे.

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25

भाड्याने दिलेल्या जमिनीचे बक्षीसपत्र करून लाटली? ‘माझ्या आयुष्याची कमाई गेली; न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही’; सेवानिवृत्त शिक्षकाचा न्यायासाठी आक्रोश!

Monday, 19 October 2026, 18:13

पुणेकरांनो दिवाळीत गोडधोड खाण्याचा विचार करताय? थांबा! ऐन सणासुदीत FDAची मोठी कारवाई; कर्नाटकवरून येणाऱ्या गाड्या अडवल्या अन् १० टन खवा, पनीर जप्त

Monday, 19 October 2026, 16:24

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो ऑक्टोबरपूर्वी पगारवाढ होणार? किती रुपयांनी पगार वाढणार? मोठी अपडेट समोर…

Monday, 19 October 2026, 16:15

‘फार्मर आयडी’च्या नावाखाली अनधिकृत कार्डांचे वाटप! कृषी विभागाचा CSC केंद्रांना इशारा

Monday, 19 October 2026, 16:09

लाडकी बहीण योजना बंद होणार? सरकारचा मोठा निर्णय; महिलांच्या ७ योजनांना कात्री तर ४ योजना कायमच्या गुंडाळल्या

Monday, 19 October 2026, 15:58
Next Post

आरोपींना बोनेटला बांधलं, गुडघ्यावर चालवलं; आयुक्तांसह बड्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp