Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 10 September 2026, 9:40

डॉ. अशोक बालगुडे

पुणे: पुणे मेट्रोच्या गर्दीच्या वेळेतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, लवकरच दर पाच मिनिटांनी मेट्रोची फेरी उपलब्ध होणार आहे. सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावत असून, वनाज-रामवाडी मार्गिकेवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. स्वारगेट-पिंपरी-चिंचवड मार्गिकेवरील चाचण्या सुरू असून त्या पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरही गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ४ ते ८ या गर्दीच्या वेळेत सध्या दर सहा मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. प्रस्तावित बदलानंतर या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावेल. सकाळी ११ ते सायंकाळी ४ आणि रात्री ८ ते ११ या तुलनेने कमी गर्दीच्या वेळेत दर दहा मिनिटांची सेवा कायम राहणार आहे.

मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दररोज सरासरी अडीच लाखांहून अधिक प्रवासी मेट्रोने प्रवास करीत आहेत. गेल्या आठवडाभरात १७ लाख ८३ हजार ९३९ प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला. त्यातून २ कोटी ७१ लाख ४१ हजार ३७१ रुपयांचे उत्पन्न मिळाले. ५ सप्टेंबरला एका दिवसात तब्बल २ लाख ७७ हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. त्यामुळे वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या वेळेत फेऱ्या वाढविण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

 

गणेशोत्सवात मध्यरात्रीपर्यंत सेवा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्या तीन दिवसांत नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजेपर्यंत सेवा सुरू राहील. त्यानंतर काही दिवस रात्री १२ वाजेपर्यंत मेट्रो धावणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांच्या सोयीसाठी चोवीस तास मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्सवकाळात गर्दीच्या वेळेतील सेवा सध्या असलेल्या सहा मिनिटांच्या अंतराने सुरू राहणार आहे.

स्वारगेट-पिंपरी मार्गावर चाचणी

वनाज-रामवाडी मार्गिकेवर दर पाच मिनिटांच्या फेरीसाठी आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. आता स्वारगेट-पिंपरी-चिंचवड मार्गिकेवर चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरही गर्दीच्या वेळेत फेऱ्यांमधील अंतर पाच मिनिटांवर आणले जाणार आहे. त्यामुळे कामानिमित्त सकाळ-संध्याकाळ प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रतीक्षेचा वेळ कमी होण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ऐन परीक्षेच्या तोंडावर MPSCचा मोठा निर्णय; गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली

Thursday, 10 September 2026, 10:26

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04
Next Post

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp