Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाच्याला देश सोडण्याची नोटीस अन् आमिर खान थेट राज ठाकरेंच्या भेटीला! शिवतीर्थवरील भेटीमागचं नेमकं कारण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 October 2026, 15:25

पुणे : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या विशेष चर्चेत आला आहे. आमिर खानने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान आमिरसोबत त्याची पार्टनर गौरी स्प्रट देखील उपस्थित होती. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली याचे कारण अधिकृतपणे समोर आले नसले, तरी सध्या राजकीय आणि चित्रपट वर्तुळात या भेटीची मोठी चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याला मुंबईच्या परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाकडून 28 ऑक्टोबर 2026 पर्यंत भारत सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. या नोटीशीविरोधात इम्रान खानने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्याला आव्हान दिले आहे.

हे संपूर्ण प्रकरण 10 ऑक्टोबर 2026 रोजी घडलेल्या एका घटनेशी जोडलेले आहे. ‘सीजेपी’ (CJP) या संघटनेने केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले होते. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे पार पडलेल्या या आंदोलनात इम्रान खान आणि त्याची मैत्रीण लेखा वॉशिंग्टन सहभागी झाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या आंदोलनातील सहभागावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे चौकशीची मागणी केली होती.

राज ठाकरे यांनीही यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच आमिर खान आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रुत आहेत. यामुळेच आपल्या भाचाला आलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमीवर आमिरने राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59
Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो फिटमेन्ट फॅक्टर नंतर पगार किती वाढणार? ८व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या संपूर्ण गणित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp