Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात गणेशोत्सवात DJचा दणदणाट कमी होणार! प्लाझ्मा अन् प्रेशर मीडियावर बंदी; पोलिसांचा मोठा निर्णय

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 August 2026, 15:27

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येत आहे. यंदाच्या उत्सवात डीजे साऊंड सिस्टीममध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘प्लाझ्मा’ आणि ‘प्रेशर मिड’ या उपकरणांवर पूर्णपणे बंदी घालण्याची जोरदार मागणी पुणे शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी केली आहे. या संदर्भात पुणे पोलीस आयुक्तालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मंडळांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, पोलीस प्रशासनाने देखील या उपकरणांच्या वापरावर बंदी आणण्याचे संकेत दिले आहेत. प्लाझ्मा आणि प्रेशर मिडमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र आवाजामुळे लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सवातील पारंपरिक वाद्यांचे महत्त्व टिकवून ठेवणे आणि आवाजाची मर्यादा पाळणे यावर बैठकीत भर देण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंदीबाबत लवकरच अधिकृत नियमावली जारी केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या साऊंड सिस्टीम चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

तसेच आगामी उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडावा, यासाठी पोलीस आणि गणेश मंडळे संयुक्तपणे काम करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डीजे, लेझर अन् वर्गणीवर राजगड पोलिसांचा कडक इशारा! नियमभंग केल्यास गुन्हा दाखल

Thursday, 10 September 2026, 9:47

पुणेकरांसाठी मोठी अपडेट! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, प्रतीक्षेचा वेळ होणार कमी

Thursday, 10 September 2026, 9:40

कांदा-लसूण-बटाटा डब्यात देऊ नका! शाळेचा एक मेसेज अन् वादाला तोंड फुटलं; नेमकं प्रकरण काय? वाचा

Thursday, 10 September 2026, 9:36

तिच्यासोबत अफेअर होतं तर माझ्याशी लग्न का केलं? पुण्यात पतीच्या कथित प्रेमसंबंधामुळे नवविवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 10 September 2026, 9:21

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51
Next Post

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात! 5 वाहनांची जोरदार धडक; 4 कारचा चुरडा तर 10 जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp