Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरातील मंडळी बाहेर जाताच केअरटेकरचा प्रताप; कपाट उघडलं अन् 77 हजारांचा ऐवज घेऊन केला पोबारा; पुण्यातील प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 22 August 2026, 9:32

पुणे: घरातील ज्येष्ठ व्यक्तीची सेवा करण्यासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवणे पुण्यातील एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. घरातील मंडळी काही काळासाठी बाहेर गेल्यानंतर केअरटेकरने घरातील कपाटातून रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन तेथून पळ काढला. विशेष म्हणजे, चोरीनंतर तो पुन्हा कामावर परतलाच नाही.

मंगळवार पेठेतील रणजित कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, संबंधित केअरटेकरचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

तक्रारदाराच्या वडिलांना प्रकृतीच्या कारणामुळे नियमित देखभालीची गरज होती. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी कुटुंबातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले असताना घरात केअरटेकर एकटाच होता. याच संधीचा फायदा घेत त्याने कपाट उघडून त्यातील 70 हजार रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तू असा सुमारे 77 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचा आरोप आहे.

कुटुंबीय घरी परतल्यानंतर काही वेळातच त्यांना केअरटेकर कामावर येत नसल्याचे लक्षात आले. त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो अचानक गायब झाल्याचे समोर आले. त्यामुळे कुटुंबीयांचा संशय अधिकच वाढला. घरातील कपाट तपासल्यानंतर रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू नसल्याचे आढळले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक बालाजी पावणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

उरुळी कांचनचे माजी सरपंच मयुर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘द जत्रा पॅटर्न’चा रंगणार भव्य सांस्कृतिक सोहळा; महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा होणार जागर..

Saturday, 22 August 2026, 11:58

खड्डे, ट्रॅफिक अन् रस्त्यांची दुरवस्था… तरी पुण्याचा देशभर डंका! आर्थिक प्रगतीत देशातील महानगरांना मागे टाकत पुणे अव्वल

Saturday, 22 August 2026, 11:25

“तुझ्या घरावर ईडीची कारवाई होणार!” म्हणत बांधकाम व्यावसायिकाला 5 कोटी मागितले, माजी उपमहापौरासह 9 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 22 August 2026, 11:06

जळलेल्या प्रेताची राख अंगावर टाकली, लिंबू उतरवून फेकला अन् ‘आता तुझं लग्न नक्की त्याच्याशीच होईल’ म्हणत रात्री स्मशानात केले अघोरी कृत्य

Saturday, 22 August 2026, 10:54

घरातील मंडळी बाहेर जाताच केअरटेकरचा प्रताप; कपाट उघडलं अन् 77 हजारांचा ऐवज घेऊन केला पोबारा; पुण्यातील प्रकार

Saturday, 22 August 2026, 9:32

पुणे मेट्रो सज्ज, पण प्रवाशांना पुन्हा प्रतीक्षा! मोदींच्या हस्ते उद्घाटनासाठी तारीख ठरेना; ‘या’ दोन तारखांची चर्चा

Saturday, 22 August 2026, 9:16
Next Post

जळलेल्या प्रेताची राख अंगावर टाकली, लिंबू उतरवून फेकला अन् ‘आता तुझं लग्न नक्की त्याच्याशीच होईल’ म्हणत रात्री स्मशानात केले अघोरी कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp