Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जळलेल्या प्रेताची राख अंगावर टाकली, लिंबू उतरवून फेकला अन् ‘आता तुझं लग्न नक्की त्याच्याशीच होईल’ म्हणत रात्री स्मशानात केले अघोरी कृत्य

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 22 August 2026, 10:54

नाशिक : प्रियकरासोबत लग्न लावून देण्याचे आश्वासन देत एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. लग्न जमवण्यासाठी अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली महिलेकडून 77 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विशाल खडांगळे आणि त्याचा साथीदार जितू पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना नाशिकमधील अमरधाम स्मशानभूमीत घडल्याची माहिती आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिला मध्यरात्री स्मशानभूमीत नेऊन काही विधी करण्यात आले. यावेळी लिंबू, लाह्या, तांदूळ आणि कुंकू यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. जळालेल्या मृतदेहाची राख आणि इतर वस्तू महिलेच्या अंगावर टाकल्याचेही तिने सांगितले.

पीडित महिला गुजरातमधील वलसाड येथील रहिवासी असून, तिचे जितू पवारसोबत सुमारे 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. दोघांचे लग्न होणार असल्याचे तिला वाटत होते. मात्र, नंतर प्रियकराने लग्नास नकार दिला. त्यानंतर लग्न जमवून देण्याचे आश्वासन देत महिलेला विशाल खडांगळे याच्याकडे नेण्यात आल्याचा आरोप आहे.

लग्नासाठी पूजा केल्यानंतरही अपेक्षित परिणाम झाला नाही. त्यामुळे महिलेने दिलेले पैसे परत मागितले. यावेळी तिला आणखी पैसे देण्यास सांगण्यात आले. तसेच पैसे परत मागितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच जितू पवारने मारहाण केल्याचेही तिने सांगितले.

 

या प्रकरणात भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यासह अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. अंनिसच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये भोंदूगिरीशी संबंधित हा 12वा गुन्हा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46

पुणे महापालिकेतील बड्या अधिकाऱ्यांचे परदेश दौरे; काही दिवस कारभार ‘रामभरोसे’

Thursday, 1 October 2026, 9:38

गणपती दर्शनासाठी पहाटे निघाले, कात्रज बोगद्याजवळ 3 जणांनी घेरलं; पुढे जे घडलं ते धक्कादायक

Thursday, 1 October 2026, 9:24

‘तुझं लग्न लावून देते’ म्हणाली; साखरपुड्यानंतर मुलीची आई पलटली, 21 वर्षीय चंद्रकुमारने उचललं टोकाचं पाऊल

Thursday, 1 October 2026, 8:40

मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांभोवती चौकशीचा फास? ईडीकडे पोहोचल्या तक्रारी

Thursday, 1 October 2026, 8:28

धरणांचा साठा घटला, आता पुण्यात पाणीकपात? सरकारने दिले नियोजनाचे आदेश

Thursday, 1 October 2026, 8:20
Next Post

“तुझ्या घरावर ईडीची कारवाई होणार!” म्हणत बांधकाम व्यावसायिकाला 5 कोटी मागितले, माजी उपमहापौरासह 9 जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp