Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दोन लाखांचा वाद अन् शिरूरमध्ये रक्तरंजित थरार! पिस्तुलातून गोळी झाडून ३४ वर्षीय हरीश गंगावणे याचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 18 September 2026, 21:55

अक्षय टेमगिरे

शिरूर : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात शुक्रवारी १८ सप्टेंबर सकाळी साडेसहाच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली या घटनेत हरीश दादाभाऊ गंगावणे वय ३४, रा. कामाठीपुरा, शिरूर यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला असून या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाटेआळी आंबेडकर नगर येथे तोफिक अन्सारी यांच्या घरासमोरील रस्त्यावर सकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून दोन लाख रुपये खिशातून काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून आरोपी आणि हरीश गंगावणे यांच्यात वाद झाला. यावेळी चिडलेल्या रोहित रवींद्र सोनवणे याने त्याच्याजवळील पिस्तुलातून हरीश गंगावणे यांच्या कानामागे मानेच्या उजव्या बाजूस गोळी झाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी अजिंक्य अंकुश जगताप वय २८, व्यवसाय कुरिअर डिलिव्हरी, रा. पाण्याची टाकी, शिरूर यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

या प्रकरणी रोहित रवींद्र सोनवणे रा. करडे, ता. शिरूर तसेच अनिकेत विलास गव्हाणे आणि आदित्य पवार दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केला असून आरोपींच्या अटकेसाठी शिरूर पोलीस ठाण्याच्या तीन टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम रवाना करण्यात आली आहे.

आरोपींचा कसून शोध सुरू असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केनेकर करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

यवत पोलिसांची मोठी कारवाई: मोक्का आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

Sunday, 20 September 2026, 0:14

शिरूर खून प्रकरणातील तिघे आरोपी सुपा टोलनाक्यावर जेरबंद

Saturday, 19 September 2026, 23:10

‘तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी!’ अपमान अन् पैशांचा तगादा; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल

Saturday, 19 September 2026, 22:01

नागपुरात राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे लोकार्पण; गडकरी-फडणवीसांची उपस्थिती, पुलाला डॉ. हेडगेवारांचे नाव!

Saturday, 19 September 2026, 21:44

दिशा सालियन प्रकरणात दोषी कोण? CDR, टॉवर लोकेशन अन् पोस्टमार्टम रिपोर्टवर निलेश राणेंचं मोठं विधान!

Saturday, 19 September 2026, 20:35

पुण्यात भाच्याने मामाचा गळा चिरून केला खून; नंतर स्वतःही उचललं टोकाचं पाऊल, अंतिम पत्रातून धक्कादायक खुलासा!

Saturday, 19 September 2026, 19:41
Next Post

शाहरुख, अजय देवगण अन् टायगर श्रॉफ अडचणीत! 'विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी तुकाराम मुंढेंचा दणका; म्हणाले 'ते सुपरस्टार असतील पण.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp