Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिशा सालियन प्रकरणात दोषी कोण? CDR, टॉवर लोकेशन अन् पोस्टमार्टम रिपोर्टवर निलेश राणेंचं मोठं विधान!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 19 September 2026, 20:35

पुणे :गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या दिशा सालियन प्रकरणावर शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मोठं विधान केल आहे.सीबीआयने मालवणी पोलिसांकडून कॉल डिटेल्स, टॉवर लोकेशन आणि मरणोत्तर पाहणी अहवाल मागवले असून एफआयआर नोंदवला आहे. आता याप्रकरणी पुढील तपास सीबीआयकडून केला जाईल. गुन्ह्यात सामील असणाऱ्या सर्वांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे सांगतानाच संशयित आरोपी कोण आहेत, हे तपासाअंतीच स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिशा सालियन प्रकरणातील पुरावा सोपवण्याबाबत विचारले असता राणे म्हणाले की, वकील निलेश ओझा यांनी न्यायालयात महत्त्वाचे मुद्दे व पुरावे मांडले आहेत. या प्रकरणातील काही बाबी विसंगत असल्याने न्यायालयात त्यावर सविस्तर युक्तिवाद होईल. न्यायालयाने सीबीआयला हे प्रकरण पुन्हा उघडण्याचे निर्देश दिले असून, सादर पुराव्यांच्या आधारेच पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.

याच प्रकरणात दिशा सालियानचे वडील सतीश सालियान हे वकील निलेश ओझा यांच्यासह वांद्रे येथील ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर पोहोचले. आदित्य ठाकरे यांनी 7 दिवसांत जाहीर माफी मागावी, अन्यथा 50-00 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्यात येईल, अशी नोटीस त्यांनी दिली. कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारावर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली. या घडामोडीदरम्यान मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी जमल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. सतीश सालियान यांनी आपल्या वकिलांना धमक्या दिल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे, ठाकरेंच्या बाजूने आमदार वरुण देसाई यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आदित्य ठाकरे यांच्यावरील सर्व दाव्यांना पूर्णपणे आधारहीन आणि तथ्यहीन म्हटले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणात दोषी कोण? CDR, टॉवर लोकेशन अन् पोस्टमार्टम रिपोर्टवर निलेश राणेंचं मोठं विधान!

Saturday, 19 September 2026, 20:35

पुण्यात भाच्याने मामाचा गळा चिरून केला खून; नंतर स्वतःही उचललं टोकाचं पाऊल, अंतिम पत्रातून धक्कादायक खुलासा!

Saturday, 19 September 2026, 19:41

घोडगंगा सहकारीच राहणार! खाजगीकरणाचा प्रश्नच नाही – ऋषिराज पवार

Saturday, 19 September 2026, 19:23

भाजपच्या महिला आमदाराचा मोबाइल हॅक! बँक खात्यातून 1.55 लाख गायब; सायबर चोरट्यांचा धक्कादायक कारनामा

Saturday, 19 September 2026, 18:41

पुण्यातील व्यावसायिकाचा मैत्रिणीसोबत परदेशवारीचा प्लॅन पत्नीने उधळला; खोटं उघड होताच थेट पोलीस स्टेशन गाठलं!

Saturday, 19 September 2026, 18:15

विखे पाटील रुग्णालयात पोहचताच मनोज जरांगेंची तक्रार! बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?

Saturday, 19 September 2026, 17:29
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp