Sunday, September 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील व्यावसायिकाचा मैत्रिणीसोबत परदेशवारीचा प्लॅन पत्नीने उधळला; खोटं उघड होताच थेट पोलीस स्टेशन गाठलं!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 19 September 2026, 18:15

पुणे : पत्नीपासून आपले अनैतिक संबंध लपवण्यासाठी पुण्यातील एका व्यापाऱ्याने रचलेला बनाव शेवटी त्याच्यावरच उलटला आहे. स्वतःच्या सुटकेसाठी रचलेल्या खोट्या कथेमुळे पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल झाला अन् अखेर या 46 वर्षीय व्यक्तीला पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व सत्य उघड करावे लागले.

पुण्यातील एक व्यावसायिक आपल्या एका महिला मैत्रिणीसोबत क्वालालंपूरला फिरायला निघाला होता. मात्र, घरच्यांना संशय येऊ नये म्हणून त्याने कंपनीच्या कामासाठी परदेशात जात असल्याचे पत्नीला सांगितले. दोघेही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. मात्र, तेथे इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्याच्या मैत्रिणीचा पासपोर्ट जुना आणि पूर्वी हरवलेला असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे अधिकाऱ्यांनी त्या महिलेला तेथेच रोखले.

आपल्यासोबत दुसरी महिला असल्याचे पत्नीला कळेल या भीतीने व्यापाऱ्याने त्वरित तो दौरा रद्द केला. त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला आणि त्या महिलेला घेऊन सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळ काढला.

स्थानकावर जाण्यापूर्वी, विमानतळावरील लँडलाईनवरून त्याने पत्नीला फोन केला. “इमिग्रेशन विभागात काही अडचण आल्याने माझा फोन जमा केला जात आहे,” असा बहाणा त्याने केला. दुसऱ्या दिवशी व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलवरूनही त्याने हाच बनाव कायम ठेवला. त्यानंतर त्याचा फोन पूर्णपणे बंद झाला. पती संकटात असल्याचे वाटल्याने चिंतीत झालेल्या पत्नीने तातडीने पोलिसांत धाव घेऊन पतीच्या अपहरणाची तक्रार नोंदीवली.

 

आपल्याविरोधात अपहरणाचा FIR दाखल झाल्याची माहिती मिळताच घाबरलेला तो व्यापारी स्वतःहून सहार पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर कबूल केला.या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, गैरसमजातून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता न्यायालयात या खटल्याचा ‘सी-समरी’ अहवाल सादर करून ही केस अधिकृतपणे बंद केली जाणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

साताऱ्यात जमिनीच्या वादातून रक्ताचा सडा! भावकीतील २८ वर्षीय युवकाची दांडक्याने बेदम मारहाण करून हत्या

Sunday, 20 September 2026, 20:38

कोथरूड ते पाषाण प्रवास आता अवघ्या १०-१५ मिनिटांत! बोगद्याच्या आराखड्यात मोठा बदल करत महापालिकेचा मास्टरप्लॅन

Sunday, 20 September 2026, 19:57

मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी बहुप्रतिक्षित रेल्वे सुरू! उद्यापासून नियमित फेऱ्या; वाचा वेळापत्रक

Sunday, 20 September 2026, 19:09

भारतीय महिलांचा गोलवर्षाव! उझबेकिस्तानवर १९-० विजय; दीपिका सेहरावतचे विक्रमी आठ गोल; इशिकाची हॅटट्रिक

Sunday, 20 September 2026, 18:24

‘ऑपरेशन हनिमून’ पाहून सियाने रचला खुनाचा कट! ‘माही’ नावाच्या फेक अकाऊंटवरून केतनला जाळ्यात ओढलं अन्….

Sunday, 20 September 2026, 18:13

उपचारासाठी घाटीत आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर! मित्रांनीच भररस्त्यात मारलं; पडक्या इमारतीत नेत शरीराचे लचके तोडले अन्….

Sunday, 20 September 2026, 17:35
Next Post

भाजपच्या महिला आमदाराचा मोबाइल हॅक! बँक खात्यातून 1.55 लाख गायब; सायबर चोरट्यांचा धक्कादायक कारनामा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp