Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाहरुख, अजय देवगण अन् टायगर श्रॉफ अडचणीत! ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी तुकाराम मुंढेंचा दणका; म्हणाले ‘ते सुपरस्टार असतील पण…..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 18 September 2026, 22:22

पुणे : अन्नातील भेसळ आणि प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिरातींविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना कोणालाही विशेष सवलत दिली जाणार नाही, अशी भूमिका एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी बॉलिवूडमधील अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या प्रकरणावरही आपली भूमिका मांडली आहे.

‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. एफडीएच्या म्हणण्यानुसार, या जाहिरातीच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पानमसाल्याचे अप्रत्यक्ष किंवा सरोगेट प्रमोशन होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. जाहिरात स्वीकारण्यापूर्वी संबंधित उत्पादनाबाबत कोणती पडताळणी करण्यात आली, याबाबत कलाकारांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

या कारवाईबाबत बोलताना तुकाराम मुंढे यांनी सेलिब्रिटी असल्यामुळे कोणालाही कायद्यापासून वेगळी वागणूक मिळणार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधित कलाकार मोठे सुपरस्टार असले तरी एफडीएसाठी ते जाहिरातदार आणि नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणातील संबंधित व्यक्ती असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पुढे सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अन्नभेसळीबाबत बोलताना मुंढे यांनी स्वतःचा एक अनुभवही सांगितला. मित्राच्या आग्रहावरून ते एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी पनीरची भाजी मागवली. मात्र, पनीर पाहिल्यानंतर ते अस्सल नसल्याचा त्यांना संशय आला. तपासणी केल्यानंतर ते खरे पनीर नसल्याचे लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेकडे बारकाईने लक्ष देण्याची सवय असल्याचे मुंढे यांनी या अनुभवातून स्पष्ट केले. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या भेसळयुक्त किंवा नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधात कारवाई करणे हे एफडीएचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिबंधित उत्पादनांच्या जाहिरातींच्या बाबतीतही नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

“आम्ही इथले भाई...” म्हणत थेट कोयता फिरवून घातली दहशत; निघोजेतील प्रकाराने परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp