Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ओतूरमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला 3 वर्ष कारावासाची शिक्षा; जुन्नर न्यायालयाचा निकाल; महिनाभरातील दुसऱ्या शिक्षेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 26 June 2026, 16:05

पुणे : पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 3 वर्षे साध्या कारावासाची आणि 1 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

रमेश सखाराम दाभाडे असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार जुन्नरचे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. एस. बी. शेलार यांनी हे आदेश दिले आहेत. जुन्नर न्यायालयाने एकाच महिन्यात महिला अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत शिक्षा ठोठावल्याने समाजात एक कडक आणि सकारात्मक संदेश गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी 2020 दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी गेली होती. ती कपडे धुत असताना, आरोपी रमेश दाभाडे याने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. या प्रकाराने पिडीत मुलीने आरडाओरडा करत आपल्या आजोबांना आवाज देऊन बोलावले. आजोबांनी आरोपी रमेश दाभाडे याला जाब विचारला असता, आरोपीने उलट पिडीत मुलीला आणि तिच्या आजोबांना शिवीगाळ करत ‘जिवे मारून टाकीन’ अशी धमकी दिली होती.

 

घटनेनंतर पिडीत मुलीने ओतूर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यानुसार दाभाडे याच्याविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ओतूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक पी. एच. कांबळे यांनी अत्यंत कौशल्याने तपासाची चक्रे फिरवून आरोपीविरुद्ध भक्कम आणि तांत्रिक व प्रत्यक्ष पुरावे गोळा केले आणि न्यायालयात परिपूर्ण दोषारोपपत्र (चार्जशिट) दाखल केले.

सदर गुन्ह्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. बी. शेलार यांच्यासमोर झाली. सरकारी वकिलांनी मांडलेला युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरून, न्यायालयाने गुरुवारी (ता. 25) आरोपी रमेश दाभाडे याला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला 3 वर्षे साधा कारावास आणि 1 अह्जर रुपये दंड ठोठावला. जर आरोपीने दंड न भरल्यास त्याला आणखी 6 महिने अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीर, जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, अतिरिक्त सरकारी वकील जी. के. खोडे, कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस हवादार मनिषा ताम्हाणे, आणि महिला कर्मचारी पुजा औटी यांनी प्रभावी काम पाहिले. तसेच या गुन्ह्याचा मूळ तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे व पो. हवा. देविदास खेडकर यांनी केला होता.

दरम्यान, “कोर्टाने महीनाभरात महीला विरूध्दचे वेगवेगळया दोन गुन्हयात शिक्षा दिल्यामुळे समाजामध्ये चांगला संदेश गेला असुन गुन्हेगारामध्ये गुन्हा केल्यानंतर कठोर शिक्षा होते. याबाबत संदेश गेला आहे त्यामळे गन्हा करताना गन्हेगार दहा वेळा विचार करतील. अशा प्रतिक्रिया सुजाण नागरिकांमधून उमटत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

TET उमेदवारांसाठी मोठी बातमी: परीक्षा रद्द; पुन्हा नोंदणी किंवा शुल्क भरण्याची गरज नाही

Saturday, 27 June 2026, 18:52

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

Saturday, 27 June 2026, 18:33

Sasavad News : धूळ खात पडलेल्या 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा सासवड पोलिसांनी लावला शोध; 8 दिवसांत ताबा न घेतल्यास होणार लिलाव -पोलीस निरीक्षक संतोष घोळवे..

Saturday, 27 June 2026, 18:23

सोरतापवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेला दुचाकीस्वाराने उडवले; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल..

Saturday, 27 June 2026, 18:16

इंस्टाग्रामवर भेटला, लग्नाचं आमिष दाखवलं, महागडे कपडे अन् दागिने पाठवत गंडवलं; सांगवीतल्या महिलेची ५ लाखांची फसवणूक

Saturday, 27 June 2026, 17:57

शिंदवणे येथे छुप्या पद्धतीने देशी दारू विकणारा तरुण जेरबंद

Saturday, 27 June 2026, 17:52
Next Post

'मी तिकिटासाठी कोणाच्या दारात जात नाही" राज्यसभेच्या चर्चेवर नवनीत राणांचे विरोधकांना सडेतोड उत्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.