Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TET उमेदवारांसाठी मोठी बातमी: परीक्षा रद्द; पुन्हा नोंदणी किंवा शुल्क भरण्याची गरज नाही

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 June 2026, 18:52

पुणे: ठाणे परिसरातून शिक्षक पात्रता परीक्षा (TET) प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर २८ जून २०२६ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी परीक्षा परिषदेने उमेदवारांना महत्त्वाचा दिलासा दिला आहे.

परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केले की, ज्या उमेदवारांनी यापूर्वी टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची कोणतीही गरज नाही. तसेच पुनर्परीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

“या संपूर्ण प्रकरणात विद्यार्थ्यांचा कोणताही दोष नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक किंवा प्रशासकीय भार टाकला जाणार नाही. आधी केलेली नोंदणी कायम राहील आणि त्याच आधारे पुढील परीक्षा घेतली जाईल,” असे प्रिया शिंदे यांनी स्पष्ट केले.

प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आतापर्यंत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

राज्यातील १७२८ परीक्षा केंद्रांवर सुमारे ६ लाख १२५ उमेदवार ही परीक्षा देणार होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी नव्या तारखेची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची वाट पाहावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! बारामतीत साकारणार जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल; अनेक खेळांच्या सुविधा एकाच ठिकाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp