Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! बारामतीत साकारणार जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल; अनेक खेळांच्या सुविधा एकाच ठिकाणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 27 June 2026, 19:29

बारामती: शिक्षण, उद्योग आणि कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या बारामतीत आता अत्याधुनिक क्रीडा संकुलाची उभारणी होणार आहे. बारामती तालुक्यातील कटफळ गावातील माळरानावर हे आधुनिक क्रीडा संकुल साकारले जाणार असून, ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल, सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक, फुटबॉल मैदान, आर्चरी रेंज, स्केटिंग रिंग आणि क्रिकेट अकादमीसह अनेक जागतिक दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध होणार आहेत.

सुमारे 20 हजार 767 चौरस मीटर क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या या क्रीडा संकुलामुळे बारामती राज्यातील महत्त्वाचे क्रीडा केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धा बारामतीत आयोजित करण्याची क्षमता निर्माण होणार आहे.

या क्रीडा संकुलात 400 मीटर लांबीचा आठ लेनचा सिंथेटिक अॅथलेटिक्स ट्रॅक तयार करण्यात येणार असून लांब उडीसाठीही स्वतंत्र सुविधा असणार आहे. फुटबॉल खेळाडूंसाठी 105.4 बाय 68 मीटर आकाराचे नैसर्गिक गवतावरील मैदान तयार करण्यात येणार आहे. याशिवाय 50 बाय 25 मीटरचा ऑलिम्पिक दर्जाचा स्वीमिंग पूल, स्वतंत्र डायव्हिंग पूल आणि नवशिक्यांसाठी वेगळा प्रशिक्षण पूल उभारण्यात येणार आहे.

 

क्रिकेटसाठी पाच नेट्ससह प्रॅक्टिस पिच, 200 मीटरचे स्केटिंग रिंग आणि 70 मीटर लांबीचे आर्चरी रेंज मैदानही या संकुलाचा भाग असणार आहे. त्यामुळे विविध खेळांसाठी एकाच ठिकाणी आधुनिक प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत.

बारामती, इंदापूर, दौंड, फलटण आणि पुरंदर परिसरातील अनेक होतकरू खेळाडूंना आधुनिक सुविधांचा अभाव जाणवत होता. हे क्रीडा संकुल पूर्ण झाल्यानंतर त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या भागातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडण्यास मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18

तळीरामांनो पार्टीचा प्लॅन रद्द करा! शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात कडक ‘ड्राय डे’ जाहीर

Friday, 24 July 2026, 16:44

तुकाराम मुंढेंचा दणका! पुण्यातील १२ हॉटेल-बेकरींचे परवाने तडकाफडकी निलंबित; ३ लाखांचा माल जप्त

Friday, 24 July 2026, 16:07

थेऊरफाटा उड्डाणपुलाच्या कामाची आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडून पाहणी; दर्जा आणि सुरक्षेशी तडजोड न करण्याचे प्रशासनाला निर्देश…

Friday, 24 July 2026, 16:01

पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी बसमधून तब्बल सव्वा 7 लाखांचे दागिने लंपास; दौंड तालुक्यातील हॉटेलवरील घटना, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Friday, 24 July 2026, 15:41
Next Post

भिगवण पोलिसांचा मध्यरात्री धडक सापळा; केबल चोरट्यांची टोळी जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.