Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 27 June 2026, 18:33

बारामती, ता. २७ : बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाई विद्यालयात विद्यार्थ्यांकडून शिडी लावून शाळेच्या इमारतीवरील स्वच्छतेचे काम करून घेतल्याचा आरोप काही पालकांनी केला असून, या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेत शिपाई व अन्य कर्मचारी उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कामे करून घेतली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांना शिडीच्या साहाय्याने उंच ठिकाणी चढवून शाळेच्या इमारतीची स्वच्छता करण्यास सांगण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकारात एखादा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थ्यांचे मुख्य कर्तव्य शिक्षण घेणे हे असून, शाळेतील स्वच्छतेसारखी कामे संबंधित कर्मचारी किंवा नियुक्त कर्मचाऱ्यांकडूनच करून घेतली जावीत, अशी मागणी पालकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारे कोणतेही काम शाळा प्रशासनाने देऊ नये, अशीही भूमिका त्यांनी व्यक्त केली.

याबाबत प्रवीण युवराज शिंदे, बहुजन समाज पार्टीचे बारामती विधानसभा सचिव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “विद्यार्थ्यांना शिडीच्या साहाय्याने उंच ठिकाणी जाऊन स्वच्छतेचे काम करावे लागले असेल, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

 

दरम्यान, या आरोपांबाबत श्री शिरसाई विद्यालय प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करून शाळा प्रशासनाने आपली भूमिका जाहीर करावी, तसेच संबंधित प्रकाराची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महायुतीत धुसफूस! ‘ते आले अन् मंत्री झाले, आपण फक्त पाहत बसलो!’ सदाभाऊ खोतांचा मंत्रिपदावरून थेट सवाल

Monday, 31 August 2026, 8:34

निसर्गाचा इशारा की मोठ्या संकटाची चाहूल! 1000 वर्षांनंतर मोठं संकट; भारताची चिंता वाढली

Monday, 31 August 2026, 8:25

पुणेकरांना मोठा दिलासा! चारही धरणे जवळपास फुल्ल; वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली

Monday, 31 August 2026, 8:13

भाजपच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची ‘गूंज’? आता 3500 कार्यकर्त्यांसह भाजप मैदानात; मेगा बैठकीत मोठ्या रणनीतीची तयारी?

Monday, 31 August 2026, 8:08

लहानपणीची मैत्री, प्रेम अन् अखेर दुर्दैवी अंत; खराडीत 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ

Monday, 31 August 2026, 7:55

31 ऑगस्टला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ बदलणार! ‘या’ भागात वादळी पावसाची शक्यता, अलर्ट जारी

Monday, 31 August 2026, 7:50
Next Post

TET उमेदवारांसाठी मोठी बातमी: परीक्षा रद्द; पुन्हा नोंदणी किंवा शुल्क भरण्याची गरज नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp