Saturday, May 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा; राष्ट्रवादीचे सरचिटणीस गुलाब चौधरी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 3 February 2026, 13:51
Make NCP candidates victorious for the overall development of the state; NCP General Secretary Gulab Chaudhary

NCP General Secretary Gulab Chaudhary

उरुळी कांचन, ता. 03: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आगामी राजकीय हालचालींमध्ये मतदारांचा विश्वास आणि सहभाग महत्त्वाचा ठरेल, त्यामुळे सर्व मतदार बंधूंनी “राज्याच्या विकासासाठी घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारून बहुमताने राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक व राष्ट्रवादीचे सरचिटणीस गुलाब चौधरी (NCP General Secretary Gulab Chaudhary) यांनी केले.

यापुढे बोलताना चौधरी म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाने महिलांसाठी रोजगारनिर्मिती आणि तरुणांसाठी उद्योग-रोजगार यांसारख्या महत्वाच्या प्रश्नांवर ठोस कामगिरी सुरू केली आहे. “महिलांचे रोजगाराचे प्रश्न, तरुणांचे उद्योग-रोजगाराचे प्रश्न यावर उपाययोजना करणे प्राथमिक कामगिरीचा भाग आहे. जर तरुणांनी एकत्र येऊन विचार केला तर गाव-परिसर, राज्याच्या आणि  देशाच्या विकासाला गती मिळू शकते,”

 

तरुणांनी संघटित होऊन नवीन उद्योग समूह तयार करणे, सोलर ऊर्जा आणि ग्रीन एनर्जी सारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. “मुख्यमंत्र्यांच्या योजनांमुळे राज्यात स्वर्ण निधीसारखी संधी उपलब्ध झाली आहे. तरुणांनी एकत्र येऊन याचा फायदा घेत उद्योग व्यवसाय सुरु करावा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

गुलाब चौधरी यांनी स्वतःचा अनुभव शेअर करत सांगितले की, “राजकारण आणि उद्योग व्यवसाय यांचा समन्वय करूनच कुटुंब, समाज आणि गावाच्या समृद्धीसाठी खरा परिणाम साधता येतो. उद्योग व्यवसाय न केल्यास कुटुंब चालविणे आणि समाजाला विकासाची दिशा देणे कठीण होते.”

तरुणांना आवाहन करत म्हणाले की, फक्त राजकीय सक्रियता पुरेशी नाही; आर्थिक आणि औद्योगिक सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. स्थानिक पातळीवर नवउद्योग सुरु करून रोजगारनिर्मिती करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण आणि शहरी विकासाला गती देणे हे प्राथमिक उद्दिष्ट असावे.

दरम्यान, सर्वसामान्यांसाठी आणि विशेषतः तरुणांसाठी ही योजना उद्योग-रोजगार आणि राजकीय सहभाग यांचे संतुलन साधून महाराष्ट्राच्या विकासाला पुढील काळात मोठी चालना देईल, असेही गुलाब चौधरी यांनी स्पष्ट केले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

Saturday, 9 May 2026, 10:47

SSC Result : कुंजीरवाडीची प्रतिक्षा लटके दहावीच्या परीक्षेत ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

Friday, 8 May 2026, 19:04

Big Breaking : अष्टविनायक भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

Friday, 8 May 2026, 18:11
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune Satara News : खेड शिवापूर टोल नाक्यावर भीषण अपघात; भरधाव टँकरखाली दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

Friday, 8 May 2026, 17:50

Fake Marriage : बीडच्या ‘लुटारू नवरी’चा “नऊ लग्नांचा सापळा!” धमक्यांमुळेच लग्ने केली असल्याचा दावा

Friday, 8 May 2026, 17:32

ST Bus News : कुंजीरवाडीकरांचा एसटी थांब्यासाठी एल्गार; प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाकडे जोरदार मागणी

Friday, 8 May 2026, 17:00
Next Post
Bhokardan Crime: "Make the farm in your name or else..."; Son beats up biological father, case registered against son and daughter-in-law, what is the case?

Baramati Crime : निवडणूक काळात धारदार हत्यारांसह तरुण जेरबंद, बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई; दुचाकी, दोन तलवारी व कोयता जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.