Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor : हवेलीतील ग्रामपंचायतींचे प्रलंबित मुद्रांकशुल्क अनुदान तात्काळ वितरित करा… सभापती युवराज काकडे यांची जिल्हा परिषदेकडे मागणी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 28 March 2026, 12:56
Loni kalbhor

photo- ppn

Loni kalbhor : हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या हक्काचे मुद्रांकशुल्क अनुदान अद्याप प्राप्त न झाल्यामुळे गावपातळीवरील अनेक महत्त्वाची विकासकामे ठप्प झाली आहेत. या पार्श्वभूमीवर, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांची भेट घेऊन प्रलंबित निधी तात्काळ वितरित करण्याची आग्रही मागणी केली आहे.

मार्च अखेर जवळ आली असतानाही निधीअभावी पाणीपुरवठा, रस्ते, पथदिवे आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांची कामे रेंगाळली आहेत. निधी उपलब्ध नसल्याने नवीन कामांचे नियोजन करणे कठीण झाले असून, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींकडून पंचायत समितीकडे निधीबाबत वारंवार विचारणा केली जात आहे. ग्रामपंचायतींच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन हा निधी तत्काळ मिळणे आवश्यक असल्याचे सभापती काकडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची’ मुदत 31 मार्च 2026 रोजी संपत आहे. या अभियानांतर्गत अनेक लोकोपयोगी योजनांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. मात्र, मुद्रांकशुल्काचा निधी वेळेत वर्ग न झाल्यास या योजनांच्या पूर्ततेत तांत्रिक अडचणी निर्माण होऊन तालुक्यातील ग्रामपंचायती या महत्त्वाकांक्षी अभियानात मागे पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

सभापती युवराज काकडे यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाकडे पाठपुरावा करताना स्पष्ट केले की, ग्रामपंचायतींच्या खात्यावर हा निधी लवकरात लवकर वर्ग झाल्यास मार्चअखेरची धावपळ कमी होईल आणि प्रलंबित कामे वेळेत पूर्ण होतील. उपमुख्यकार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी या निवेदनाची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, हवेली तालुक्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी हक्काचा निधी मिळवण्याकरिता सभापतींनी केलेल्या या प्रयत्नांचे तालुक्यातील सरपंच आणि ग्रामस्थांकडून स्वागत केले जात आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post

वर्दी घालण्याचे स्वप्न अधूरं! पुण्याच पोलीस भरतीदरम्यान 1600 मीटर धावताना तरुणाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.