Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नायगाव येथे जीवराजजी महाराज सभागृह व जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे उद्घाटन संपन्न

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 March 2026, 18:11

उरुळी कांचन, ता. 27 : संतांची पावन भूमी असलेल्या नायगाव (ता. हवेली) येथे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ नवनिर्मित ‘पूज्य श्री जीवराजजी महाराज सार्वजनिक सभागृह’ आणि जिल्हा परिषद शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पूज्य गौरवमुनीजी महाराज यांच्या मंगल सानिध्यात आणि शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या शुभहस्ते हे उद्घाटन संपन्न झाले.

 

याप्रसंगी आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अशोकबापू पवार, उल्हासदादा पवार, ओमप्रकाश पोकर्णा, देविदास भन्साळी, दिलीप वाल्हेकर, पंचायत समितीचे सदस्य कृषिराज चौधरी, हिरामण तात्या काकडे, गुलाब आबा चौधरी, रामदास चौधरी, बाळासाहेब चोरगे, ईश्वर कांकलिया, प्रकाश बोरा, रघुनाथ चौधरी, सुरज चौधरी राजेंद्र कांचन, बाळासाहेब धोका, शिरीष भन्साळी, प्रवीण नहार, महेश भन्साळी यांसह राजकीय, सामाजिक आणि जैन समाजातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार माऊलीआबा कटके म्हणाले की, “नायगावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. येणाऱ्या काळात गावाला आवश्यक असलेली सर्व मदत शासनस्तरावरून मिळवून दिली जाईल.” यावेळी जैन बांधवांच्या प्रतिनिधींनी एक महत्त्वाचा संकल्प सोडला. पूज्य जीवराजजी महाराज यांची जन्मशताब्दी पुढील वर्षी नायगाव येथे अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रशासक कल्याणी संदीप हगवणे, ग्रामसेविका विजया भगत, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. तसेच गावातील आजी माजी पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे स्वागत बाळासाहेब धोका यांनी केले, सूत्रसंचालन महेश लुंकड यांनी केले तर राजेंद्र चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Girl died as drowned in dam water jalgaon

Pune News : फुरसुंगी येथे स्विमिंग पूलमध्ये ९ वर्षाची मुलगी थोडक्यात बचावली; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल..!; सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरीसह सदस्यांवर गुन्हा दाखल

Tuesday, 5 May 2026, 18:38
Two people were brutally beaten up over an old dispute in Kadamwak settlement; Four people were charged and two were immediately arrested

Loni Kalbhor Police News : रात्रीच्या ‘ऑल आऊट’ मोहिमेत मोठी कारवाई! रिक्षातून फिरणारे दोघे कोयत्यांसह जेरबंद

Tuesday, 5 May 2026, 18:10
Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

Tuesday, 5 May 2026, 17:48

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

Tuesday, 5 May 2026, 17:35
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

Tuesday, 5 May 2026, 17:25

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये अवैध दारूचा मोठा पर्दाफाश; आई–मुलासह तिघांवर गुन्हा, ३५० लिटर हातभट्टी दारू नष्ट!

Tuesday, 5 May 2026, 17:11
Next Post
Devendra Fadnavis: Will there be another lockdown in India? Chief Minister Devendra Fadnavis gave big information; said 'India has fuel reserves.....

Devendra Fadanavis: भारतात पुन्हा लॉकडाऊन होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले 'भारताकडे इंधन साठा.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.