Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Theur News : थेऊर येथे पेट्रोल टँकरची कारला जोरदार धडक; महिला व चिमुकला गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 17:25
Loni Kalbhor News: Biker dies in accident at Loni Kalbhor

लोणी काळभोर, ता. ५ : केसनंद – थेऊर मार्गावर रविवारी (ता.३) दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने थेऊर परिसर हादरला. भरधाव वेगाने येणाऱ्या पेट्रोल टँकरने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील महिला आणि सहा वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे काही काळ परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पेट्रोल टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Theur News

शितल अमोनीश शेळके (वय ३५) आणि मल्हार अमोनीश शेळके (वय ६) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण शांताराम बरबडे (वय ३५, रा. सावेडी, जि. अहिल्यानगर) हे मारुती स्विफ्ट डिझायर (क्र. एमएच १६ डीएस १४६३) कारने अहिल्यानगरहून पुण्याकडे प्रवास करत होते. त्यांच्या सोबत शितल शेळके आणि मल्हार शेळके हे प्रवासी होते. Theur News

थेऊर गावाजवळील स्मशानभूमीसमोरील वळणावर समोरून येणाऱ्या पेट्रोल टँकरने (क्र. एमएच ४३ सीई ३१५७) वेगात वळण घेत कारला समोरील बाजूने दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भाग अक्षरशः चेंबून गेला. अपघातात शितल शेळके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला, तर त्यांच्या मांडीवर बसलेल्या मल्हारच्या पायाला जबर मार बसून फ्रॅक्चर झाले. चालक प्रवीण बरबडे यांनाही खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. Theur News

 

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने जखमींना बाहेर काढले आणि खाजगी वाहनातून विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. Theur News

या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुढील काच फुटणे, टायर फुटणे, दरवाजा वाकणे, रेडिएटर फुटणे आणि एअरबॅग उघडणे असे नुकसान झाले आहे. अपघाताचे कारण टँकर चालकाची बेफिकीर आणि निष्काळजी ड्रायव्हिंग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित टँकर चालकाविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. Theur News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15

पुणे-बंगळुरू महामार्गावरील ‘अडथळा’ कायम! कराड उड्डाणपुलाचे काम पुन्हा रेंगाळले, वाहनचालकांमध्ये संताप

Friday, 19 June 2026, 17:09

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

Friday, 19 June 2026, 16:48

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

Friday, 19 June 2026, 16:31

वाघोलीत कारची काच फोडून चोरट्यांकडून 6 लाखांची रोकड लंपास

Friday, 19 June 2026, 16:19

काळेपडळ येथे घरात घुसून चोरट्याने साडेसात लाखांच्या सोन्याच्या गंठणावर मारला डल्ला

Friday, 19 June 2026, 16:09
Next Post

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.