Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Good News : मोबाईल हरवला… पण 20 मिनिटांत परत! चंदननगर पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेचा आनंद गगनात

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 17:35

Good News पुणे, ता. ५ : शहरातील चंदननगर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हरवलेला मोबाईल अवघ्या २० मिनिटांत मालकिणीच्या हाती परत आला. सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि जलद प्रतिसाद यामुळे ही कारवाई यशस्वी ठरली असून, पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. Good News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल महेंद्र परिहार (रा. आनंद पार्क, वडगावशेरी) या रिक्षातून फिनिक्स मॉलकडे जात असताना त्यांचा मोबाईल रिक्षामध्येच पडला. मॉलमध्ये पोहोचल्यानंतर मोबाईल नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ ‘डायल 112’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली. Good News

यानंतर त्या महात्मा फुले चौकी येथे पोहोचल्या. या वेळी चंदननगर पोलिस ठाण्यातील मार्शल ड्युटीवरील पोलीस कर्मचारी अमोल ढाकणे आणि रोहित सूर्यवंशी यांनी तातडीने कारवाई सुरू केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. Good News

 

सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित रिक्षाचा क्रमांक शोधण्यात आला. त्यावरून रिक्षाचालकाचा मोबाईल नंबर मिळवत पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. परिस्थिती समजावून सांगताच रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे मोबाईल परत देण्यास सहमती दर्शवली. अवघ्या २० मिनिटांत पोलिसांनी हरवलेला मोबाईल शोधून काढत तो सुरक्षितपणे श्रीमती परिहार यांच्या ताब्यात दिला. या वेगवान आणि प्रभावी कारवाईमुळे त्यांनी पुणे पोलिसांचे मनापासून आभार मानले.

दरम्यान, या घटनेतून शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि ‘डायल 112’ सेवेमुळे नागरिकांना मिळणारी तात्काळ मदत पुन्हा अधोरेखित झाली आहे. पुणे पोलिसांची ही कामगिरी ‘स्मार्ट आणि जबाबदार पोलिसिंग’चे उत्तम उदाहरण ठरत आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post
Accident

Loni Kalbhor News : सोलापूर-पुणे महामार्गावर हिट-अँड-रनची धक्कादायक घटना! कामावरून घरी जाताना कामगाराला भरधाव कारची धडक; चालक फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.