Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोहोळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे निधन; कुस्तीच्या आखाड्यातील आधार हरपला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 19 June 2026, 16:31

पुणे: केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. गुरुवारी रात्री 10:20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मोहोळ कुटुंबावर शोककळा पसरली असून पुण्यातील राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

किसनराव मोहोळ हे केवळ केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील नव्हते, तर ते एक नामांकित पैलवान आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. कुस्तीची आवड त्यांनी आयुष्यभर जपली आणि अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 40 वर्षे सेवा बजावत त्यांनी सहकार क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले.

त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. क्रीडा, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची आठवण यावेळी अनेकांनी काढली.

 

किसनराव मोहोळ यांचे पार्थिव शुक्रवारी, 19 जून रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत कोथरूड येथील वेणूकृष्णा निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता पुण्यातील नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुरलीधर मोहोळ यांना कुस्तीचा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच लाभला होता. मोहोळ कुटुंबाची पैलवानीची परंपरा असून कुटुंब 1975 मध्ये पुण्यात स्थायिक झाले. पुढे मुरलीधर मोहोळ यांनी आखाड्यातील प्रवासानंतर राजकारणात प्रवेश करत सार्वजनिक जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. किसनराव मोहोळ यांच्या निधनाने मोहोळ कुटुंबासह पुण्याने एक ज्येष्ठ क्रीडाप्रेमी आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23

दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा भलताच ‘धंदा’! पुणे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली अन् समोर आला भयंकर प्रकार…

Wednesday, 22 July 2026, 15:16

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत हायटेक सुविधा! काही सेकंदांत मिळणार डिजिटल तिकीट

Wednesday, 22 July 2026, 15:11

‘ताई इथं चोर फिरता, तुमचे दागिने काढून ठेवा’ म्हणाले अन् क्षणात दागिने गायब; जेजुरीत भरदिवसा घडलं भयंकर

Wednesday, 22 July 2026, 14:47

NEET पेपरफुटी तपासात मोठा स्फोट! CBI च्या 4 प्रश्नांनी प्राध्यापक गार,तब्बल 6तास चौकशी ; मोबाईल जप्त

Wednesday, 22 July 2026, 14:45
Next Post

6 नव्हे 7 खासदार फुटण्याच्या मार्गावर होते तर 20 ते 25 माजी नगरसेवक अन् काही आमदारही शिंदे गटात जाणार असल्याचा दावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.