Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

NEET पेपरफुटी तपासात मोठा स्फोट! CBI च्या 4 प्रश्नांनी प्राध्यापक गार,तब्बल 6तास चौकशी ; मोबाईल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 22 July 2026, 14:45

पुणे : राजधानी दिल्लीत नीट पेपरफुटी आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून आंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे महाराष्ट्रातील लातूरमध्ये सीबीआयने नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाचा वेग वाढवला आहे. कोचिंग क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर आता स्थानिक शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

री-नीट परीक्षेचा निकाल समोर आल्यावर सीबीआयचे पथक लातूरमध्ये दाखल झाले. एका प्रसिद्ध महाविद्यालयातील रसायनशास्त्राच्या (केमिस्ट्री) वरिष्ठ प्राध्यापकाला सकाळी ८ वाजता शासकीय विश्रामगृहावर चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. विशेष म्हणजे, संबंधित प्राध्यापकाची मुलगी मोटेगावकर यांच्याच क्लासची विद्यार्थिनी असल्याने तिलाही तिचे प्रवेशपत्र घेऊन बोलावले गेले. अधिकाऱ्यांनी मुलीची तब्बल 3 तास कसून चौकशी केल्यानंतर तिला सोडले.मात्र प्राध्यापकाची चौकशी दुपारी 1.30 वाजेपर्यंत सुरूच होती.

तपासादरम्यान सीबीआयने प्राध्यापकाचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. या मोबाईलमध्ये परीक्षेच्या 3 दिवस आधीच केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका पाठवण्यात आल्याचे डिजिटल पुरावे सापडल्याची माहिती समोर येत आहे. हा मोबाईल आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

 

तपासादरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांनी प्राध्यापकाला अनेक प्रश्न विचारले.

1. प्रश्नपत्रिका मिळण्याबाबत: प्राध्यापकाने मान्य केले की मोटेगावकरने पेपर पाठवला होता, परंतु तो आधी उघडून पाहिला नसल्याचा दावा त्यांनी केला.

2. आर्थिक व्यवहार: मोटेगावकर यांच्याशी कोणतेही संशयास्पद व्यवहार झाले नसल्याचे सांगत, केवळ मुलीच्या क्लासच्या फीचे पैसे रोखीने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

3. भेटण्याचे कारण: मुलीच्या शिक्षणाच्या कामासाठीच मोटेगावकर यांची भेट घेतल्याचे प्राध्यापकाने सांगितले.

4. प्रश्नपत्रिका कोणाकोणाला पाठवल्या -परीक्षा संपल्यानंतर ते प्रश्न पाहील्याचे प्राध्यापकाने सांगितले.

सध्या सीबीआयने प्राध्यापकाला घरी जाऊ दिले असले, तरी त्यांनी दिलेल्या उत्तरांची खातरजमा केली जात असून पुढील तपासात नवीन खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ट्रॅफिक कोंडी कमी होणार; ‘या’ 12 मिसिंग लिंक्सची वर्षभरात होणार जोडणी

Friday, 24 July 2026, 10:06

‘वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले, तरी आमची लढाई सुरूच’, अभिजीत दिपकेंची भूमिका ठाम

Friday, 24 July 2026, 9:45

कुंजीरवाडीत कंटेनर, ट्रक आणि क्रूझरची धडक; अपघातात एकाचा मृत्यू

Friday, 24 July 2026, 9:12

लाच घेण्यासाठी ठरली वेळ, ठरली जागा… पण तिथे पोहोचली ACB ची टीम; 4 लाखांची लाच घेताना एमआयडीसी डेपोचे वाहतूक नियंत्रक अडकले ACBच्या जाळ्यात

Friday, 24 July 2026, 9:09

देशात हिंसाचार नको म्हणून उपोषण सोडलं? सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, नागरिकांना दिला मोठा संदेश

Friday, 24 July 2026, 8:34

कर्जमाफीचा मोठा टप्पा पूर्ण! पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पुण्यातील 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचा डेटा शासन पोर्टलवर अपलोड- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Friday, 24 July 2026, 8:01
Next Post

'ताई इथं चोर फिरता, तुमचे दागिने काढून ठेवा' म्हणाले अन् क्षणात दागिने गायब; जेजुरीत भरदिवसा घडलं भयंकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.