Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत हायटेक सुविधा! काही सेकंदांत मिळणार डिजिटल तिकीट

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 22 July 2026, 15:11

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील चाकरमान्यांसाठी आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये रोज ये-जा करणाऱ्या नोकरदारांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रोच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि बहुप्रतिक्षित माण-हिंजवडी ते शिवाजीनगर (लाईन-3) या नवीन मार्गावर पूर्णपणे ‘स्मार्ट डिजिटल तिकीट प्रणाली’ सुरू करण्यात येत आहे. या आधुनिक सुविधेमुळे तिकीट अगदी काही सेकंदांमध्येच डिजिटल पद्धतीने मिळवणे शक्य होणार आहे.

प्रवाशांचा रोजचा प्रवास अधिक सोपा आणि सुखकर व्हावा यासाठी या यंत्रणेत अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये थेट व्हॉट्सॲपवर क्यूआर (QR) तिकीट मिळवणे, मोबाईल ॲप, स्वयंचलित तिकीट व्हेंडिंग मशीन (TVM) आणि पारंपारिक तिकीट काउंटर अशा सर्व सुविधांचा समावेश असणार आहे. भविष्यात जिल्हा न्यायालय स्थानकावर मेट्रोच्या सर्व मार्गांचे एकत्रीकरण झाल्यानंतर प्रवाशांना एकाच मोबाईल ॲपवरून संपूर्ण पुणे मेट्रो नेटवर्कचे तिकीट काढण्याची सुविधा मिळणार आहे.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ या उपक्रमांतर्गत या मार्गावर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरता येणार आहे. या एकाच कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना पुण्याच्या इतर मेट्रो मार्गांवर तसेच देशातील कोणत्याही शहरात मेट्रो सेवांचा सहज आनंद घेता येईल.

 

पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या 12 स्थानकांवर ‘ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन’ (AFC) ही हायटेक प्रणाली बसवण्यात आली आहे. या डिजिटल आणि पर्यावरणपूरक सुविधेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23

दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा भलताच ‘धंदा’! पुणे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली अन् समोर आला भयंकर प्रकार…

Wednesday, 22 July 2026, 15:16

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत हायटेक सुविधा! काही सेकंदांत मिळणार डिजिटल तिकीट

Wednesday, 22 July 2026, 15:11
Next Post

दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा भलताच 'धंदा'! पुणे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली अन् समोर आला भयंकर प्रकार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.