Wednesday, July 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 22 July 2026, 16:10

बदलापूर : साडी घेऊन न दिल्याच्या वादातून पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमधील शिरगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव येथे राहणारे हरेराम सिंग आणि त्यांची पत्नी सुनीता देवी यांच्यात संध्याकाळी साडेसातच्या सुमारास साडीवरून वाद झाला. प्राथमिक तपासानुसार, संतापाच्या भरात सुनीता देवी यांनी प्रथम पतीच्या डोक्यात प्रेशर कुकरने वार केला आणि त्यानंतर गळा आवळून त्यांची हत्या केली. हरेराम सिंग हे अपंग असल्याने अंथरुणावर होते.

घटनेच्या वेळी दाम्पत्याचा सात वर्षांचा मुलगा घरात उपस्थित होता. सुरुवातीला आरोपी महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाचा जबाब नोंदवल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये यापूर्वीही वारंवार वाद होत होते. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी सुनीता देवी यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, हत्या केवळ साडीच्या वादातून झाली की त्यामागे अन्य कारणे होती, तसेच या गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महाविकास आघाडीला धक्का? भास्कर जाधव यांना भाजपची खुली ऑफर ; प्रमोद जठारांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण

Wednesday, 22 July 2026, 16:28

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

Wednesday, 22 July 2026, 16:25

‘मला साडी घेऊन देन नाहीतर…’ अपंग नवऱ्यासोबत बायकोचं क्रूर कृत्य; साडी घेतली नाही म्हणून डोक्यात प्रेशर कुकर मारला, गळा दाबला अन्…

Wednesday, 22 July 2026, 16:10

नात्याला काळिमा! चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार,गर्भधारणेनंतर गुन्हा उघडकीस

Wednesday, 22 July 2026, 15:23

दिवसा रिक्षा चालवायचा अन् रात्री करायचा भलताच ‘धंदा’! पुणे पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली अन् समोर आला भयंकर प्रकार…

Wednesday, 22 July 2026, 15:16

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोत हायटेक सुविधा! काही सेकंदांत मिळणार डिजिटल तिकीट

Wednesday, 22 July 2026, 15:11
Next Post

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! जुन्या हायवेचा कायापालट होणार; जुना मुंबई-पुणे महामार्ग होणार सहापदरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.